IMPIMP

Urvashi Rautela | उर्वशी रौतेलाचा किलर लूक; फोटो होतायत व्हायरल

by nagesh
Urvashi Rautela | bollywood urvashi rautela shared killar look see her photos here

सरकारसत्ता ऑनलाईन – बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) ही नेहमीच तिच्या सौंदर्यानी सर्वांनाच थक्क करत असते. तर तिच्या
बोल्ड लुकमुळे ती चर्चेत देखील असते. उर्वशी (Urvashi Rautela) सोशल मीडियावर देखील नेहमी सक्रिय असते. उर्वशीचे अनेक चित्रपट बॉक्स
ऑफिसवर चांगली कमाई करू शकले नसले तरीही ती तिच्या अदानी चाहत्यांच्या मनावर राज्य करत असते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

नुकतेच उर्वशीचे लेटेस्ट लूक चाहत्यांना थक्क करत आहेत. या लूकमध्ये उर्वशी खूपच बोल्ड (Bold Photos) आणि हॉट (Hot Phots) दिसत आहे. हे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. या फोटोमध्ये उर्वशीने डीप नेक लाईनचे गाऊन परिधान केले असून त्यावर हेवी मेकअप केले आहे. यामध्ये ती एका फोटोमध्ये ग्रे अंड ब्लॅक गाऊन घातला आहे तर दुसऱ्या फोटोमध्ये ती एक गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच हॉट दिसत आहे.

 

https://www.instagram.com/p/CmMzTbrocRN/?utm_source=ig_web_copy_link

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सध्या उर्वशीचे हे दोन्ही लुक सोशल मीडियावर चांगलेच पसंत केले जात आहे. उर्वशीने चित्रपटांव्यतिरिक्त अनेक म्युझिक अल्बममध्ये देखील काम केले आहे. तर तिला हनी सिंगच्या ‘कुडी नमकीन है’ या म्युझिक व्हिडिओ मधूनच जास्त प्रसिद्धी मिळाली होती. सध्या उर्वशीचे फोटोज सोशल मीडियाचे तापमान वाढवत आहेत.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Urvashi Rautela | bollywood urvashi rautela shared killar look see her photos here

 

हे देखील वाचा :

Pune Water Supply | गुरुवारी पुणे शहरातील ‘या’ भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार

Devendra Fadnavis | एकच सदनिका परस्पर विक्री प्रकरणी तक्रारींचे स्वरूप पाहून विशेष तपास पथक स्थापण्याचा निर्णय घेणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis | केईएमसह नायर रुग्णालयातील निवासी डॉक्टरांसाठी दोन वसतिगृह तयार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

Related Posts