IMPIMP

Pune Water Supply | गुरुवारी पुणे शहरातील ‘या’ भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार

by nagesh
 Pune Water Supply | Pune News : No water supply from Lashkar water pumping station in Pune Cantonment Board, Wanwadi, B.T. Kavade Road and other areas Wanowrie on Feb 7

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Water Supply | पुणे शहरतील वारजे जलकेंद्र अख्यारीतील गांधी भवन टाकीवरील कोथरुड परिसर व चांदणी चौक (चौकोनी) टाकी वरील बावधन परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाण्याच्या लाईनला फ्लो मीटर बसवले जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर वरील पंपींगच्या अखत्यारीत येणाऱ्या भागाचा गुरुवारी (दि.29) पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

 

तसेच दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि.30) सकाळी उशीरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पाणी पुरवठा बंद असणारा भाग

वारजे जलकेंद्र अखत्यारीतील गांधी भवन टाकी परिसर

महात्मा सोसायटी परिसर, भुजबळ टाऊनशिप, एकलव्य कॉलेज परिसर, कुमार परिसर, गणंजय सोसायटी, रोहन गार्डन परिसर, कोथरुड वॉर्ड ऑफिस परिसर, अथर्व वेद, कांचन गंगा, अलकनंदा, शिवप्रभा मंत्री पार्क-1, आरोह सोसायटी, श्रावणधारा झोपडपट्टी, सहजानंद (पार्ट), शांतीबन गांधी स्मारक, किर्लोस्कर डीझेल कंपनी, लक्ष्मीनगर झोपडपट्टी, प्रमतेश सोसायटी, डी.पी.रोड वरील भाग

 

चांदणी चौक (चौकोनी) टाकीवरील बावधन परिसर

बावधन गावठाण, बावधन खुर्द, बावधन बुद्रुक, वैदेही एनक्लेव्ह सोसायटी, विद्यानगर, पाषाण रोडवरील डावी, उजवी बाजू.

 

Web Title :- Pune Water Supply | Water supply to this area of Pune city will be closed on Thursday

 

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis | एकच सदनिका परस्पर विक्री प्रकरणी तक्रारींचे स्वरूप पाहून विशेष तपास पथक स्थापण्याचा निर्णय घेणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis | केईएमसह नायर रुग्णालयातील निवासी डॉक्टरांसाठी दोन वसतिगृह तयार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Fixed Deposit | ७०० दिवसाच्या एफडीवर ही बँक देते ७.६०% व्याज, जाणून घ्या डिटेल्स

 

Related Posts