IMPIMP

Urvashi Rautela Superhot Photo | उर्वशी रौतेलानं डीप नेकचा ड्रेस घालून चाहत्यांना केलं क्लीन बोल्ड, पाहा व्हायरल फोटो

by nagesh
Urvashi Rautela Superhot Photo | urvashi rautela shares bold photos in very deep neck indo western dress see pics

सरकारसत्ता ऑनलाइन – जगभरात बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलानं (Urvashi Rautela Superhot Photo) आपल्या सौंदर्याने वेड लावलं आहे. उर्वशी अनेक लाखो-करोडो चाहत्यांची आवड आहे. ती खऱ्या आयुष्यात देखील अत्यंत द्य़ाळू आणि सुंदर आहे. तिनं आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची अनोखी ओळख तयार केली आहे. ती नेहमीच सोशल व्हिडियावर तिचे लेटेस्ट फोटो शेअर करत असते (Urvashi Rautela Superhot Photo).

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

https://www.instagram.com/p/CbrbGL7gwKK/?utm_source=ig_web_copy_link

 

उर्वशी (Urvashi Rautela) सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. तसेच आपले हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करून ती चाहत्यांना घायाळ करत असते. तिनं नुकतंच काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिनं काळ्या रंगाचा सुंदर असा ड्रेस परिधान केलाय. तिच्या या ड्रेसला कमरेवर कट्स असून, फोटोमध्ये तिच्यावर हा ड्रेस अत्यंत व्यवस्थितरित्या सूट होत आहे.

 

 

उर्वशीचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेले आहेत (Urvashi Rautela Superhot Photo). तर आपल्या लूकला (Urvashi Rautela Killer Look) पूर्ण करण्यासाठी, तिनं स्मोकी आय मेकअप केला आहे. तसेच केसांची हाय पोनी टेल घातली आहे. तिच्या व्हायरल झालेल्या या फोटोनं (Urvashi Rautela Viral Photo) सोशल मीडियाचा चांगलाच पारा वाढवला आहे.

 

 

दरम्यान, उर्वशीच्या या फोटोला (Urvashi Rautela Instagram Pic) नेटकऱ्यांनी 2.7 लाखांहून अधिक लाईक्सचा पाऊस पाडला आहे. तसेच चाहत्यां सोबतच मोठ्या मोठ्या दिग्गज कलाकारांनी कमेंट्समधून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

 

https://www.instagram.com/p/CbrbGL7gwKK/?utm_source=ig_web_copy_link

 

web title : Urvashi Rautela Superhot Photo | urvashi rautela shares bold photos in very deep neck indo western dress see pics

 

हे देखील वाचा :

Pune Police | ‘खऱ्या हिरोंना माझा मानाचा मुजरा’ ! पुण्यातील खाकी वर्दीतील ‘रिअल स्टोरी’ अभिनेत्रीनं केली शेअर

Bad Breath Problem | तोंडाच्या दुर्गंधीपासून करायचा असेल बचाव तर ‘या’ गोष्टींपासून राहा दूर, असा मिळवा श्वासाचा ताजेपणा

Pune Crime | धक्कादायक ! शारीरिक संबंध ठेवत नसल्याच्या रागातून कर्वे रोडवरील हॉस्टेलवर जाऊन तरुणीला बेदम मारहाण, विनयभंग करणाऱ्या तरुणाविरुद्ध FIR

 

Related Posts