IMPIMP

WhatsApp Delta म्हणजे नेमकं काय? तुमच्या एका छोट्या चुकीमुळे WhatsApp होऊ शकते का बॅन; जाणून घ्या सत्य

by nagesh
Bug In Whatsapp | cert issued alert regarding dangerous bug in whatsapp threat of data leak hovered

नवी दिल्ली : वृत्तसंस्था यूजर्समध्ये WhatsApp एक लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे. परंतु, सध्या WhatsApp Delta चे नाव खुप चर्चेत आहे. WhatsApp Delta काय आहे आणि त्यामुळे यूजर्सचे काय नुकसान होऊ शकते? हे सविस्तर जाणून घेवूयात…

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

काय आहे WhatsApp Delta
हे एक प्रकारचा मोड आहे. व्हॉट्सअ‍ॅप डेल्टा आणि GB WhatsApp Delta डेल्टालॅब्ज स्टूडियोने एक मोड म्हणून डेव्हलप केले आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर हे GB व्हॉट्सअ‍ॅप डेल्टा चे अपडेटेड व्हर्जन आहे. ज्यामध्ये यूजर्सला कस्टमायजेशन आणि अनेक फीचर्सची सुविधा मिळेल.

 

व्हॉट्सअ‍ॅप डेल्टा मध्ये प्रायमरी कलर, अक्सेंट कलर, अ‍ॅप्लिकेशन थीम, कस्टम फाँट स्टाईल, होम यूआय आणि मेसेज यूआयसह अनेक विशेष फीचर्स मिळतील.

WhatsApp Delta मुळे होऊ शकते नुकसान
व्हॉट्सअ‍ॅप डेल्टा चा वापर केवळ अँड्राईड व्हर्जनवरच केला जाऊ शकतो. हे एक डेव्हलपर मोड आहे आणि WhatsApp अशाप्रकारचे मोड न वापरण्याचा सल्ला देते. व्हॉट्सअपचे म्हणणे आहे की, जर यूजर्सने अशाप्रकारच्या व्हर्जनचा वापर केला तर कंपनी त्यांचे अकाऊंट बॅन करू शकते.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

यासाठी व्हॉट्सअ‍ॅप डेल्टा चा वापर केल्यास तुमचे अकाऊंट बंद होऊ शकते. यासाठी तुम्हाला सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

 

Web Title :- WhatsApp Delta | what is whatsapp delta and why it may banned on whatsapp here are the details

 

हे देखील वाचा :

Honeytrap Gang | हनीट्रॅपच्या माध्यमातून व्यावसायिकाला ब्लॅकमेल करणाऱ्या चौघांना अटक

Farmers Demand | सरकारच्या कल्याणकारी योजना अंमलात आणल्या तर गांजा लागवड थाबवू

Samantha | नागा चैतन्यच्या वाढदिवसादिवशी समंथाने शुभेच्छा न दिल्याने चाहते झाले ‘नाराज’

 

Related Posts