IMPIMP

WhatsApp Privacy Setting | आपल्या फोनमध्ये ताबडतोब ऑन करा WhatsApp च्या ‘या’ 5 सेटिंग, कुणीही करू शकणार नाही ‘हेरगिरी’

by nagesh
WhatsApp Privacy Setting | these five settings are useful for whatsapp users if you will on this setting than nobody can spy you

नवी दिल्ली : वृत्तसंस्था WhatsApp Privacy Setting | आज व्हॉट्सअप हे (WhatsApp) स्मार्टफोनमध्ये सर्वात जास्त वापरले जाणारे अ‍ॅप आहे, परंतु याच्या वाढत्या वापराचा फायदा सायबर गुन्हेगार किंवा असामाजिक घटक सुद्धा घेतात. असे लोक तुमच्यावर सतत लक्ष ठेवून असतात आणि तुमची हेरगिरी करतात. येथे आपण जाणून घेणार आहोत 5 अशा ट्रिक ज्यांच्या मदतीने तुम्ही स्वताला सुरक्षित ठेवू शकता. (WhatsApp Privacy Setting)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

1. प्रोफाईल फोटो (Profile photo)
अनेक लोक प्रोफाईल फोटोवर नजर ठेवतात. त्याचा स्क्रीनशॉट घेऊन गैरवापर करतात. यापासून वाचण्यासाठी फोटो केवळ कॉन्टॅक्टसाठी व्हिजिबल ठेवा. प्रोफाइल पिक्चर सेटिंगमध्ये जाऊन My Contacts चा पर्याय निवडा.

2. लास्ट सीन (Whatsapp Last Seen)
अनोळखी व्यक्तींसाठी लास्ट सीन ताबडतोब बंद करा. यासाठी सेटिंग आणि प्रायव्हसीमध्ये जाऊन लास्ट सीन साठी केवळ माय कॉन्टॅक्टचा पर्याय निवडा.

3. स्टेटस हाईड करा (WhatsApp Hide status)

अनेक लोक आपली प्रत्येक अ‍ॅक्टिव्हिटी व्हॉट्सअप स्टेटसवर पोस्ट करतात. प्रायव्हसीसाठी सेटिंगमध्ये बदल करून निवडक यूजर्ससाठी व्हिजिबल ठेवू शकता. (WhatsApp Privacy Setting)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

4. ग्रुप सेटिंग बदला (Change Group Settings)
कोण व्यक्ती तुम्हाला ग्रुपमध्ये सहभागी करू शकतो, हे तुम्ही ठरवू शकता. हे ऑन करण्यासाठी व्हॉट्सअप सेटिंगमध्ये जाऊन प्रायव्हसी सेटिंगमधील ग्रुप पार्टमध्ये केवळ माय कॉन्टॅक्ट किंवा काही निवडक कॉन्टॅक्टचा समावेश करा. (WhatsApp Privacy Setting)

5. अबाऊट सेक्शन (Whatsapp About Section)
हे सेक्शन दुसर्‍या यूजरबाबत सांगते. अनोळखी लोकांनी तुमची माहिती घेऊ नये साठी ताबडतोब याची सेटिंग बदला. तुम्ही हे अनोळखी लोकांसाठी हाईड करू शकता. अगोदर सेटिंगमध्ये जा, नंतर अकाऊंट आणि प्रायव्हसी सेटिंगमध्ये जाऊन माय कॉन्टॅक्ट किंवा नोबडी पर्याय निवडा.

 

Web Title :- WhatsApp Privacy Setting | these five settings are useful for whatsapp users if you will on this setting than nobody can spy you

 

हे देखील वाचा :

ABRY | 15 हजारपेक्षा कमी पगार असणार्‍यांना सरकार देतंय मोठा फायदा, योजनेत रजिस्ट्रेशनची शेवटची तारीख जाणून घ्या

Rupali Thombare-Patil | पक्षात प्रवेश करताच रुपाली ठोंबरे-पाटील यांना अजित पवारांकडून मिळालं ‘हे’ मोठं गिफ्ट

Saif Ali khan | पहिल्या भेटीतच अमृताकडून सैफ अली खाननं मागितले 100 रूपये उधार, जाणून घ्या किस्सा..

 

Related Posts