IMPIMP

Saif Ali khan | पहिल्या भेटीतच अमृताकडून सैफ अली खाननं मागितले 100 रूपये उधार, जाणून घ्या किस्सा..

by nagesh
saif-ali-khan-saif-ali-khan-borrowed-100-rupees-on-his-first-date-with-amrita-singh-know-why

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Saif Ali khan | बॉलीवूडमध्ये एकेकाळी सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अमृता सिंहची (Amrita Singh) जोडी चांगलीच चर्चेत होती. अभिनेत्री अमृताला पाहताच सैफ तिच्या प्रेमात पडला होता. एका फोटोशूटच्या दरम्यान त्या दोघांची पहिली भेट झाली होती. त्या दोघंचा पहिल्याच भेटीचा एक किस्सा अगदी गमतीदार असून, एका मुलाखतीमध्ये तो सांगितला होता.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

सैफ अली खान हा अभिनेत्रीवर अगदी पहिल्याच भेटीमध्ये फिदा झाला होता. लगेचच त्यानं तिला डेटवर येण्यासाठी विचारलं. मात्र डेटवर नाही म्हणत तिनं (Amrita Singh)  चक्क सैफला आपल्या घरी येण्याचं आमंत्रण दिलं. तसेच सैफ चक्क दोन दिवस अमृताच्या घरी थांबला आणि जेव्हा निघण्याची वेळ आली, तेव्हा त्याचा खिसा पूर्णपणे मोकळा झाला होता. त्याचाकडे घरी जाण्याएवढे देखील पैसे शिल्लक नव्हते.

मात्र, सैफनं अमृताकून 100 रूपये उधार मागितले. तिनं पैसे न देताच, सैफला कारच्या चाव्या दिल्या. कार घरी घेऊन जाण्यास सांगितली. परंतु त्यानं
तिला सांगितलं, मला प्रोडक्शन हाऊसची कार सोडेल. तरीदेखील अमृतानं कारच्या कारणानं तो पुन्हा भेटायला येईल म्हणून तिची कार नेण्यास सांगितली.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

दरम्यान, अमृता आणि सैफचा (Saif Ali khan) विवाह 1991मध्ये झाला होता. मात्र काही वैयक्तिक कारणांमुळे 2004 मध्ये ते दोघं एकमेकांपासून
विभक्त झाले. त्यांना सारा अली खान (Sara Ali Khan) आणि इब्राहिम अली खान (Ibrahim Ali Khan) ही दोन मुलं आहे.

 

हे देखील वाचा :

Malaika Arora | मलाइका अरोरानं काळ्या रंगाच्या वेलवेट ड्रेसमध्ये दिली बोल्ड पोज, फोटोनं सोशल मीडियाचा वाढला पारा..

Maharashtra Board Exam | राज्यात 10 वी आणि 12 वी च्या परीक्षांच्या तारखा जाहीर

Amitabh Bachchan | ‘आज रपट जाये’ या गाण्यांमध्ये अमिताभ बच्चनमुळं पूर्ण रात्र झोपू शकली नव्हती स्मिता पाटील, जाणून घ्या किस्सा

SBI Rates Hike | स्टेट बँकेने वाढवला व्याजदर! आता महाग झाले कर्ज, द्यावा लागेल जास्त EMI

Deepika-Ranveer | चित्रपट ‘83’ च्या प्रमोशनसाठी दीपिका पादुकोणनं घातला बॅकलेस ड्रेस, फोटो झाले व्हायरल.

 

Related Posts