IMPIMP

Women’s Health Tips | वयाच्या 40 व्या वर्षानंतर स्त्रियांनी कोणती काळजी घ्यावी; जाणून घ्या

by nagesh
 Women's Health Tips | women health tips essential health tips for women above the age of 40

सरकारसत्ता ऑनलाइन – आजच्या धकाधकीच्या जीवनात स्त्रियांना (Women’s Health Tips) ऑफिसवर्कबरोबरच घरातील कामांची जबाबदारीही असते. त्याचे शारीरिक (Physical) आणि मानसिक (Mental) असे दोन्ही परिणाम होतात. त्यामुळे ४० वर्षांचे झाल्यानंतर त्यांना आरोग्याच्या अनेक समस्या (Health Problems) भेडसावू लागतात (Women’s Health Tips).

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

आजच्या धकाधकीच्या आयुष्यात, घरातील पुरूषाच्या खांद्याला खांदा लावून स्त्रियांना घराबाहेर कामासाठी पडावे लागते. या गडबडीत त्यांना स्वत:ची काळजी घ्यायला वेळ मिळत नाही. मात्र, उमेदीच्या काळातच तुमचे आरोग्य (Health) तुम्हाला जपावे लागेल. वाढत्या वयानुसार त्या निरोगी राहतील. त्यामुळे याबाबत तज्ज्ञ काय विचार करतात जाणून घेऊयात (Women’s Health Tips).

 

महिलांनी वयाच्या ४० व्या वर्षी आरोग्य चाचण्या (Health Tests) करून घ्याव्यात. ४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांसाठी, स्तनाचा कर्करोग (Breast Cancer) होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे दरवर्षी मॅमोग्राम चाचणी (Mammogram Test) करण्याची शिफारस तज्ज्ञांकडून केली जाते. कॅल्शियम चाचणीद्वारे (Calcium Test) हृदयरोग (Heart Disease) आहे की नाही हे कळू शकते. ४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांनी हाडे बळकट (Bones Strong) होण्यासाठी कॅल्शियम (Calcium) आणि व्हिटॅमिन-डी (Vitamin-D) चे सेवन मोठ्या प्रमाणात करायला हवे. (Women’s Health After 40)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

वारंवार कामामुळे डोळ्यांचे विकारही (Eye Diseases) उत्पन्न होतात. ते दूर करण्यासाठी डोळ्यांची नियमित तपासणी (Eye Test) देखील केली पाहिजे. अँटीऑक्सिडंट्स (Antioxidants), जीवनसत्त्वे (Vitamins) आणि खनिजे (Minerals) असलेले पदार्थ, जसे की फळे (Fruits) आणि भाज्या (Vegetables) दृष्टीदोष (Visual Impairment) कमी करण्यास मदत करतात.

 

रक्तदाब (Blood Pressure), कोलेस्ट्रॉल (Cholesterol), रक्तातील साखर (Blood Sugar) आणि शरिराचे वजन (Weight)
वयाच्या ४० व्या वर्षापासून नियमित तपासले पाहिजे. जसजसे आपण वयाने मोठे होत जातो तसतसे शिथील होत जातो.
आपल्या दैनंदिन कामात योगाचा (Yoga) समावेश केल्यास लवचिकता, सामर्थ्य, संतुलन इत्यादी सुधारण्यास मदत होते.

 

जेव्हा वयाच्या ४० व्या वर्षी पाचन प्रक्रिया (Digestive System) कमी होतेे, तेव्हा कमी कॅलरी खाल्ल्याने आपल्याला बरे वाटण्यास मदत होते.
वयाच्या प्रत्येक टप्प्याची काळजी घेणं गरजेचं आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

चाळीशीत स्त्रियांना ज्या आरोग्याच्या समस्या होत्या, त्या आता वयाच्या २० व्या वर्षी होत आहेत.
वयाच्या या टप्प्यावर स्त्रियांनी आपल्या आरोग्याबाबत काळजी घ्यायला हवी. आपल्या दिवसाची सुरूवात निरोगी न्याहारीने करा.
आपला नाश्ता कधीही टाळू नका. ज्या स्त्रिया न्याहारी करतात त्यांचे वजन कमी असते आणि कमी कार्ब आहारांपेक्षा त्या अधिक निरोगी असतात.
महिला व्यायाम (Exercise) करायला विसरत नाहीत. कोणत्याही प्रकारची शारीरिक हालचाल किमान अर्धा तास तरी करा.
या वयात तुम्ही तुमच्या हाडांकडे लक्ष द्यायला हवं. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन-डी चे सेवन वाढवा.
स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या कर्करोगासाठी (Cancer) आपल्या शरीराचे आरोग्य तपासण्यासाठी एक वेळ नक्की ठरवा.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

#हेल्थ टिप्स #हेल्थी लाइफस्टाइल #महिलांसाठी हेल्थ टिप्स #40 वर्षावरील महिला #महिलांचे आरोग्य #Lifestyle #Health #Health tips #Healthy Lifestyle #Women Health Tips #Women Above 40 Health Issues #Women Health Issues #Lifestyle And Relationship #Health And Medicine

 

Web Title :- Women’s Health Tips | women health tips essential health tips for women above the age of 40

 

हे देखील वाचा :

SBI Customers Alert | एसबीआयच्या कोट्यवधी ग्राहकांसाठी कामाची बातमी, आज रात्रीपासून बंद राहील ‘ही’ सर्व्हिस

Income Tax Raid On Yashwant Jadhav House | मनी लॉन्ड्रिंग ! 24 तासाहून अधिक काळ यशवंत जाधव यांची आयकर विभागाकडून झाडाझडती

Urvashi Rautela Bikini Video | उर्वशी रौतेलानं मालदिव्ज पोहोचताच दाखवला जलवा, बिकिनी व्हिडिओ शेअर करून सोशल मीडियावर केला कहर

 

Related Posts