IMPIMP

Gold Price Today | सोन्याच्या दरात तेजी तर चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या

by bali123
Gold Price Today | gold and silver price today on 21st august 2021 gold price hike and silver fall on saturday

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Gold Price Today | सोन्या-चांदीच्या (Gold Price Today) बाजार भावात सतत चढउतार पाहायला मिळते. मागील काही आठवड्यापासून सोन्याच्या दरात घट पाहायला मिळाली. मात्र गेल्या दोन दिवसापासून सोन्याच्या किंमतीत वाढ दिसून येत आहेत. भारतीय सराफा मार्केटमध्ये आज सोन्याच्या दरात तेजी दिसून आली आहे. तर आज सोन्याच्या दरात 270 रुपयाची वाढ झाली आहे. यामुळे आज सोन्याचा भाव 46,600 रुपये आहे. यापूर्वी सोन्याचा दर 46,130 रुपये होता. तसेच चांदीच्या किंमतीत (Silver) घट दिसून आलीय. चांदीचे दर 300 रुपयांनी घसरले आहे. आजचा चांदीचा भाव 62,200 रुपये प्रति तोळा आहे. दरम्यान, मुंबईत 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर 46 हजारांपेक्षा अधिक झालेत.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

दरम्यान, मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात सोन्याची किंमत 56,200 रुपये प्रति तोळाच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचले होते. आता सराफा बाजारात सोन्याची किंमत (Gold Price) 46,400 रुपये प्रति तोळावर आहेत. म्हणजेच साधारण 9800 रुपयांनी सोन्याची किंमत (Gold Price) कमी आहेत.

महत्त्वाच्या शहरातील सोन्याचा भाव (प्रति तोळा प्रमाणे) –

पुणे :

22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,590 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,810 रुपये

मुंबई :

22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,400 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 47,400 रुपये

नाशिक :

22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,550 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,750 रुपये

नागपूर :

22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,400 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 47,400 रुपये

Web Title :-Gold Price Today | gold and silver price today on 21st august 2021 gold price hike and silver fall on saturday

RBI Decision Dry ATMs | जर ATM मध्ये तुम्हाला मिळाली नाही कॅश तर ‘या’ नंबरवर करा फोन, RBI संबंधित बँकेकडून घेईल 10 हजारांचा दंड; जाणून घ्या

Rain in Maharashtra | आगामी 3 ते 4 तासात मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा

Zycov D Vaccine | 12 वर्षावरील सर्व वयोगटासाठी नवीन कोरोना व्हॅक्सीन Zycov D, कसे होईल व्हॅक्सीनेशन; जाणून घ्या 

Related Posts