IMPIMP

Ambernath Crime News | अंबरनाथ शहरातील धक्कादायक घटना ! फिरायला आलेल्या तरुणीवर 3 मित्रांनी केला सामुहिक बलात्कार

by nagesh
Pune Crime | College peon arrested for molesting college girl

ठाणे : सरकारसत्ता ऑनलाइन अंबरनाथ शहरातील (Ambernath Crime News) एक संतापजनक घटना (Crime News) उघडकीस आली आहे. एका तरुणीवर तीन मित्रांनीच बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबधित तीनही आरोपींना अटक करण्यात आली आहे. याबाबत माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे (Shivaji Nagar Police Station) वरिष्ठ पोलीस निरिक्षक मधुकर भोगे (Senior PI Madhukar Bhoge) यांनी दिली. ही घटना उघडकीस येताच शहरात खळबळ उडाली आहे. (Ambernath Crime News)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याबाबत माहिती अशी, रविवारी (2 जानेवारी) रोजी दुपारी अंबरनाथच्या अतिरिक्त औद्योगिक वसाहतीच्या शेजारी असणाऱ्या रेल्वेच्या ग्रेट इंडीयन पेनिनसुला धरणाच्या परिसरात ही तरुणी 3 मित्रांबरोबर फिरायला गेली होती. त्यावेळी त्यांनी तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार तरूणीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) दिली आहे. या तक्रारीवरुन पोलिसांनी 3 आरोपींना अटक (Arrested) केली आहे. (Ambernath Crime News)

 

दरम्यान, ही घटना अंबरनाथ अतिरिक्त औद्योगिक परिसरात असलेल्या जीआयपी धरण परिसरात घडली. वरिष्ठ पोलीस निरिक्षक मधुकर भोगे (Senior PI Madhukar Bhoge) यांच्या माहितीनूसार, संबधित तीनही आरोपी 25 ते 30 वयोगटातील आहेत, दरम्यान, याप्रकरणी अधिक तपास पोलिस (Police) करत आहेत.

 

 

Web Title : Ambernath Crime News | three friends rape female gangrape case registered in Ambernath

 

हे देखील वाचा :

LIC Bachat Plus Scheme | एलआयसीच्या बचत प्लस योजनेत होतो दुप्पट फायदा, सेव्हिंगसह मिळेल लाईफ इन्श्युरन्सचा फायदा; जाणून घ्या सर्वकाही

EPFO | ईपीएफओ कर्मचाऱ्यांना नववर्षात गिफ्ट ! किमान मासिक निवृत्तीवेतन 1 हजार रुपयांवरून 9 हजार होण्याची शक्यता

India vs South Africa | टीम इंडिया आणि चाहत्यांना मोठा झटका, कर्णधार विराट कोहली दुसरी टेस्ट मॅच खेळणार नाही

 

Related Posts