IMPIMP

Mumbai News | वांद्रे पूर्वला बीकेसीत पुलाचा भाग कोसळल्याने 14 जण जखमी

by nagesh
Mumbai News | mumbai flyover accident mumbai a portion of an under construction bridge collapses in bandra kurla complex 14 injured rescue operations underway

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  Mumbai News | येथील वांद्रे पूर्वला बीकेसी ट्रेंड सेंटरजवळ बांधल्या जाणाऱ्या उड्डाणपुलाचा काही भाग कोसळल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली. या दुर्घटनेत १४ जण जखमी झाले (Mumbai News) आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

अनिल सिंह (२८), अरविंद सिंह (२९), अझर अली (२६), मुस्तफ अली (२८), रियाझुद्दीन (२३), मोताब अली (२८), रियाझु अली (२१), श्रावण (४९), अतिश (२२), अली (२२), एझाझ-उल-हक (२९) परवेझ (२२), अकबर अली (२५), श्रीमंत (२५) अशी जखमींची नावे आहेत.

 

 

शुक्रवारी पहाटे ज्यावेळी हि दुर्घटना घडली त्यावेळी पुलावर २० ते २५ मजूर काम करत होते.
पुलाचा काही भाग कोसळत असताना काही मजूर तेथून बाहेर पडण्यास यशस्वी झाले.
तर सुमारे आठ ते दहा मजूर जवळच्या नाल्यात पडल्याने जखमी झाले.
त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनास्थळी अग्निशमन दल आणि मुंबई पोलिसांची टीम आहे.
दरम्यान आपत्कालीन विभागाच्या म्हणण्यानुसार पुलाच्या ढिगाऱ्याखाली आणखी कोणी अडकल्याची शक्यता नाही.

 

Web Title : Mumbai News | mumbai flyover accident mumbai a portion of an under construction bridge collapses in bandra kurla complex 14 injured rescue operations underway

 

हे देखील वाचा :

Pune News | येत्या रविवारी पुणे अन् पिंपरीमधील सर्व दुकाने पुर्णपणे बंद राहणार, हॉटेल अन् रेस्टॉरंटबाबत झाला ‘हा’ निर्णय

Shivsena Vs BJP | माझ्या कानावर आलंय, चंद्रकांत पाटील नागालँडचे राज्यपाल होणार – संजय राऊत

PM Kisan | शेतकरी ‘या’ पध्दतीनं पुढील हप्त्यासोबत मिळवू शकतात मागील अडकलेला हप्ता, जाणून घ्या काय करावे लागेल?

 

Related Posts