IMPIMP

Ajit Pawar | ‘…एवढेच धंदे आहेत का आमच्याकडे?’, अन् अजित पवार संतापले

by nagesh
Ajit Pawar | ncp leader and dcm ajit pawar comment on sanjay raut statement about shirur loksabha constituency candidature

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  आज पुण्यामध्ये महाराष्ट्र राज्य सरकारच्या परिषद अध्यक्ष पदाचा पदभार विद्याधर अनास्कर (Vidyadhar Anaskar) यांनी स्विकारला. त्यावेळी अजित पवार (Ajit Pawar) जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector Office) उपस्थित होते. या सहकारामुळे राज्यात बदल आणि विकासदेखील झाला आहे. पण याच सहकाराला नावदेखील ठेवण्याचं काम केल गेले. काही जणांनी चुकीचे काम केले असेल तर संपूर्ण सहकार क्षेत्र चुकीचे आहे असं होत नसल्याचं अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावेळी म्हटलं. ते पुण्यात (Pune) प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

ईडीकडून (ED) कारखान्याची चौकशी झाली यावर बोलताना अजित पवार म्हणाले, माझा दुरान्वये संबंध नसताना बारामतीमधील (Baramati) एका जमिनीबाबत हायकोर्टात (High Court) केस दाखल अशी बातमी पाहिली. काही संबंध नसताना अशा धादांत खोट्या बातम्या समोर आणल्या जात आहेत. मागे देखील दोन तीन बातम्या अशाच आणल्या गेल्या. यामुळे लोकांमधील मीडिया बद्दल विश्वास उडत चालला असल्याचे अजित पवार म्हणाले.

 

एवढेच धंदे आहेत का आमच्याकडे ?

तुम्ही त्याविरोधात कायदेशीर मार्गाने जाणार का ? असा प्रश्न अजित पवार यांना विचारला. यावर उत्तर देताना अजित पवार संतापले अन् म्हणाले मला काही तेवढाच उद्योग नाही. मी सकाळी सहा वाजल्यापासून काम करतो. कुठे कायदेशीर कारवाईसाठी (legal action) मागे लागता. वकिल द्या, त्यांच्या मागे जा एवढेच धंदे आहेत का आमच्याकडे? असे अजित पवार म्हणाले.

 

Web Title :  Ajit Pawar | deputy cm ajit pawar ed pune

 

हे देखील वाचा :

Mukesh Ambani | मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा ! पुढील 3 वर्षात ग्रीन एनर्जीसाठी 75,000 कोटी रुपयांची करणार गुंतवणूक

Ajit Pawar | अजित पवार भडकले, म्हणाले – ‘त्या’ बातम्या धादांत खोटया

Pune Crime | बळजबरीने शारीरीक संबंध ठेवून दिला लग्नास नकार, कोथरुडमधील कुटुंबावर अनुसुचीत जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा

 

Related Posts