IMPIMP

Ajit Pawar | अजित पवार भडकले, म्हणाले – ‘त्या’ बातम्या धादांत खोटया

by nagesh
Maharashtra MLC Election 2022 | maharashtra vidhan parishad election strategies to turn independents towards ncp ajit pawar made it clear

पुणे : सरकारसत्ताऑनलाइनप्रसारमाध्यमात येणा-या काही बातम्यांवरुन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) नाराजी व्यक्त केली आहे. ‘माध्यमांनी विश्वासार्ह बातम्या द्याव्यात, लोकांचा आणि आमचा विश्वास आता उडत चालला आहे, असं अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटलं आहे. त्यावेळी अजित पवार हे पुण्यात (Pune) प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

 

अजित पवार (Ajit Pawar) बोलताना म्हणाले, ‘काही लोकांमुळे सहकार बदनाम झालं आहे, माझ्या सारख्या 40 वर्ष राजकारणात आहे.
मंत्री म्हणून शपथ घेऊन जबाबदारीने बोलत असतो, अशा खोट्या बातम्या वाचून, पाहून खंत वाटते.
राज्य बँक, संचालक यांची काही चौकशी, छापेमारी झाली नाहीये.
मीडियाने शहानिशा करून बातम्या चालवाव्या असं देखील अजित पवार यांनी म्हटलं आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

‘बारामतीला मी घेतलेल्या जमिनीची CBI चौकशी झाल्याची बातमी लावली.
ED ने राज्य सहकारी बँकेवर छापेमारी केल्याच्या बातम्या मीडियाने लावल्या, या बातम्या धादांत खोट्या असल्याचं अजित पवार म्हणालेत.
दरम्यान, मी राष्ट्रवादी भवनात बसलो होतो तर कुणी म्हणतं हेमंत टकलेंचं नाव दिलं.
तुम्हीच लोक चालवता की अमक्याचं नाव शिवसेनेने कमी केलं. तमक्याचं नाव कमी केलं.
राजू शेट्टी यांचा पत्ता कट हेमंत टकले यांना संधी, या देखील बातम्या कुठून येतात कळत नाही.
असा संताप अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

 

Web Title : Ajit Pawar | ajit pawar got angry in pune over fake news and said these are completely false reports

 

हे देखील वाचा :

Pune Crime | बळजबरीने शारीरीक संबंध ठेवून दिला लग्नास नकार, कोथरुडमधील कुटुंबावर अनुसुचीत जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात लिव्ह अ‍ॅन्ड लायसन्स कराराने हॉटेल भाडयाने घेऊन चालविलं जात होतं सेक्स रॅकेट, लोहगाव परिसरातून तिघांना अटक

Monsoon illnesses | मान्सूनमध्ये मुलांना डेंगू, मलेरियासह होऊ शकतात ‘हे’ आजार; जाणून घ्या लक्षणे, उपचार आणि बचाव

 

Related Posts