IMPIMP

चंद्रकांत पाटलांचा नवनियुक्त गृहमंत्र्यांना इशारा, म्हणाले – ‘RSS दहशतवादी संघटना नाही, तुमच्या वादात संघाला दोष देऊ नका’

by pranjalishirish
bjp thanks ncp chief sharad pawar warns home minister dilip walse patil

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची सीबीआय मार्फत चौकशी करण्याचे निर्देश दिले. यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. गृहमंत्रीपद राष्ट्रवादीकडे असल्याने राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्याकडे गृहमंत्री पदाची जबाबदारी सोपवली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील Chandrakant Patil  यांनी आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांचे आभार मानले. तर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना इशारा दिला आहे.

Pandharpur : दोन दिवसांत सकारात्मक निर्णय घेणार, अजित पवारांचे व्यापाऱ्यांना आश्वासन

राज्यात सध्या अनेक प्रकरणं समोर येत आहेत. अँटिलिया प्रकरण, मनसुख हिरेन प्रकरण, परमबीर लेटरबॉम्ब प्रकरण हे ताजे असताना सचिन वाझेंचे NIA ला दिलेले पत्र. यामध्ये शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील Chandrakant Patil यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केले.

RSS दहशतवादी संघटना नाही

वळसे पाटील यांनी पदभार स्वीकारताना काही महत्त्वाची वक्तव्यं केली. त्यावरुन चंद्रकांत पाटलांनी Chandrakant Patil  त्यांना इशारा दिला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही दहशतवादी संघटना नाही. दिलीप वळसे पाटील हे जबाबदार गृहमंत्री आहेत. राष्ट्रपती राजवटीची भाजपची मागणी नाही. वळसे पाटील यांनी प्रकरणांची नीट चौकशी करुन माहिती काढावी. पण तुमच्या वादात संघाला दोष देऊ नका, असा इशारा चंद्रकांत पाटलांनी दिला आहे.

माझे मौन हे कुणी कमजोरी समजू नये’, दवेंद्र फडणवीस सरकारवर कडाडले

शरद पवारांचे मानले अभार

राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असून लसीकरण देखील सुरु आहे. मात्र केंद्राकडून लसीचा डोस उपलब्ध होत नसल्याने लसीकरण केंद्र बंद करावी लागत आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला लसींचा कमी पुरवठा होत असल्याचा आरोप राजेश टोपे यांनी केला. यानंतर शरद पवार यांनी आपलं मत व्यक्त केलं. केंद्र सरकार लसीच्याबाबतीत राजकारण करत नसून ते स्वत: या मुद्यात लक्ष घालणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावरुन चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांचे आभार मानले.

‘मोदींनी पाठवलेला रेशनचा तांदूळ विकला तसं आता लस विकू नका म्हणजे झालं’ : अतुल भातखळकर

शरद पवारांच वक्तव्य म्हणजे केंद्राची पाठराखण

शरद पवार यांनी केंद्र सरकारबद्दल केलेलं वक्तव्य म्हणजे केंद्राची पाठराखण आहे. मी त्यांच्या मताशी सहमत असून केंद्राची भूमिका त्यांनी समजावून सांगितल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

Read More : 

Coronavirus : न्यूझीलंडने भारताबाबत घेतला मोठा निर्णय, 28 एप्रिलपर्यंत ‘नो एंट्री’

Chitra Wagh : ‘ही मंडळी भ्याडच म्हणावी लागतील’

सचिन वाझेंच्या पत्रावरून फडणवीस म्हणाले; ‘पत्र गंभीर…

Chandrakant patil : ‘केंद्रीय आरोग्य मंत्र्यानी ठोक ठोक ठोकलंय’

संभाजी भिडे यांची जीभ घसरली, म्हणाले – ‘कोरोना अस्तित्वात नाही, जे जगायचे ते जगतील अन् मरायचे ते मरतील’

महाराष्ट्रापेक्षा गुजरातला लसीचा पुरवठा अधिक, राजेश टोपेंचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

‘महाराष्ट्राला सर्वात जास्त लसी मिळायला हव्यात, मात्र मुद्दाम दिल्या जात नाहीत’, जयंत पाटलांचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

‘खंडणीचे आरोप निराधार, माझी नार्को टेस्ट करा’ ! परब यांचे आव्हान

शरद पवारांची केंद्र सरकारसोबत चर्चा, केंद्र सरकारने दिले ‘हे’ आश्वासन

Keshav Upadhye : ‘…पण शरद पवारांना खोटं पाडू नका’

Related Posts