IMPIMP

भाजप नेत्याचे मोठं वक्तव्य; म्हणाले – ‘फडणवीस एका बॉलमध्ये चार विकेट काढणार’

by pranjalishirish
Uddhav Thackeray | uddhav thackeray slams devendra fadnavis on veer savarkar controversy

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची सीबीआयमार्फत चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यावर भाजप नेत्याने फडणवीस  Devendra Fadnavis हे एका बॉलमध्ये चार विकेट काढतील. लवकरच आणखी काही चेहरे समोर येतील, असे म्हटले आहे.

चंद्रकांत पाटलांचे मोठं वक्तव्य, म्हणाले – ‘कुणाच्या कुबड्या न घेता 2024 मध्ये स्वबळावर सरकार स्थापन करणार, आणि..

मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या 100 कोटींच्या वसुलीचे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्याचे आदेश दिल्यानंतर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलणे टाळले होते. त्यानंतर आता भाजपचे नेते आमदार प्रसाद लाड यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, ‘संजय राऊत हे स्वत:च्या मर्जीनुसार शिवसेनेचे प्रवक्तेपद मिरवतात. त्यांना वाटतं तेव्हाच ते प्रसारमाध्यमांना उत्तरं देतात. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis एका बॉलमध्ये चार विकेट काढणार आहेत. लवकरच आणखी काही चेहरे समोर येतील. सचिन वाझे यांच्यावर राजकीय वरदहस्त होता. त्यांचा बाप कोण होता, हे लवकरच समजेल’.

‘100 कोटींच्या टार्गेटची आठवण पदावरुन हटवल्यावरच का झाली?’, राज ठाकरेंचा सवाल

काय म्हणाले होते संजय राऊत?

अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर त्यांना विचारले असता ते म्हणाले होते, की ‘मी सरकारशी संबंधित व्यक्ती नाही आणि न्यायालयाशी निगडीत निर्णयावर मी काही बोलणे योग्य ठरणार नाही’, असे म्हणत अधिक बोलणे टाळले.

Read More : 

‘अनिल देशमुखांच्या निवासस्थानी 100 कोटींबाबतचे पुरावे नष्ट करण्याचे काम सुरु, CBI ने कारवाई करावी’

‘सचिन वाझे, परमबीर यांनी जे केलं तेच देशमुखांनी कारावे, शरद पवार, उद्धव ठाकरेंनी वसुली करण्याचे सांगितलं असं थेट सांगावं’

जे समोर आलं ते फक्त हिमनगाच्या टोकाप्रमाणे, आगे आगे देखो…होता है क्या?’ – भाजप नेते गिरीश महाजन

राज ठाकरेंचा परप्रांतीयांवर पुन्हा ‘हल्लाबोल’, म्हणाले – ‘परप्रांतीयांमुळे महाराष्ट्रात कोरोना वाढतोय’

‘देशानं पहिल्यांदाच पोलीस बॉम्ब ठेवतात अन् गृहमंत्री हप्ता वसुली करताना पाहिलं’

अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर उदयनराजे शरद पवारांच्या भेटीला; चर्चांना उधाण

पश्चिम बंगाल : मतदानांपूर्वीच नेत्याच्या घरी EVM मशीन !

शिवेंद्रसिंहराजे म्हणतात – ‘व्यवसाय बंद ठेवून मरण्यापेक्षा…’

ताईंचा नवरा भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात अडकलेला अन् ताई विचारतात, नवा वसुली मंत्री कोण ?

Raj Thackeray : ‘माझ्यासाठी अनिल देशमुखांचा विषय महत्त्वाचा नाही, अंबानींच्या घराखाली बॉम्बची गाडी ठेवली कुणी हे महत्त्वाचं

Related Posts