IMPIMP

‘बाळासाहेब असते, तर पहिलं आमंत्रण देवेंद्रजींना दिलं असतं’

by pranjalishirish
bjp nitesh rane tweet balasaheb thackeray memorial maharashtra cm uddhav thackeray

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचं भूमीपूजन आज पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि सुभाष देसाई (Subhash Desai) उपस्थित राहणार आहेत. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना या भूमीपूजनासाठी आमंत्रण देण्यात आलेलं नाही. यावरून आता भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.

एकनाथ खडसे यांनी उच्च न्यायालयात ED च्या कारवाईबद्दल दिली खळबळजनक माहिती, म्हणाले..

नितेश राणे Nitesh Rane  यांनी ट्विट करत यासंदर्भात भाष्य केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये ते लिहितात, आज मा. बाळासाहेब असते, तर पहिलं आमंत्रण देवेंद्रजींना दिलं असतं. मा. बाळासाहेब मनाजा राजा माणूस ! राजा होण्यासाठी मन मोठं लागतं. त्यांच्यानतंर फक्त किस्से मोठे आहेत. मनं खूप लहान झाली आहेत.

परमबीर सिंह यांच्या आरोपांची होणार चौकशी, निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीची घोषणा

राणे Nitesh Rane यांनी यावेळी बोलताना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनाही निमंत्रण न देण्यावर आश्चचर्य व्यक्त केलं आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनाही निमंत्रण कसं नाही ? प्रोटोकॉल ? आश्चर्य असं म्हणत ते अवाक् झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

‘आधी बुडणार्‍या रोजगाराचे पैसे बँक अकाऊंटमध्ये जमा करा, नंतरच Lockdown लावा’

आज बुधवार (दि 31 मार्च रोजी) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास भूमीपूजनाचा हा कार्यक्रम पार पडणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून याचं प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

Also Read:

Kerala election : भाजपने 5 वर्षांपूर्वी उघडलेले खाते ‘या’ वर्षी आम्ही बंद करणार; ‘या’ नेत्याची जोरदार टीका

MPSC परीक्षेतून होणारा भाजपचा प्रचार थांबवा : यशोमती ठाकूर

पवार-शहा भेटीबद्दल प्रफुल्ल पटेल यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले – ‘भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येणार नाही, राज्य सरकार स्थिर’

इंदुरीकर महाराजांना मोठा दिलासा ! न्यायालयानं रद्द केला ‘तो’ खटला

1 एप्रिलपासून कामाचे तास, वेतन बदलणार; जाणून घ्या सरकारचा प्लॅन

भाजपचं पित्त का खवळतंय ?, शरद पवार-अमित शहांच्या गुप्त भेटीवरुन शिवसेनेचे शरसंधान

शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर ! संजय राऊत यांच्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

‘महाविकास आघाडीला पुढील 25 वर्षे धोका नाही !’

पवार-शाह गुप्त बैठक ! ‘चंद्रकांत पाटील वगैरे नेते पतंगाच्या मांजावरून एवढे वर गेले की… “

‘जितेंद्र आव्हाड यांचे CDR आणि SDR जतन करा’, हायकोर्टाचे पोलिसांचा आदेश

लष्कर पेपर लिक प्रकरण : मेजर थिरु थंगवेल याला 25 लाख रुपयांच्या बदल्यात लष्कराचा पेपर पाठविला

Related Posts