IMPIMP

Mumbai : अनिल देशमुख यांच्या चौकशीला वेग, CBI चे पथक NIA कार्यालयात दाखल

by pranjalishirish
cbi officials arrive nia mumbai office investigating allegations param bir singh against anil deshmukh

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे सरकार आणि अनिल देशमुख Anil Deshmukh  यांचा राजीनामा फेटाळून लावत. मुंबई हाय कोर्टाचे आदेश बरोबर असल्याचे म्हटले. यावरून आता देशमुख यांच्या चौकशीला गती आल्याचे दिसते. तर केंद्रीय अन्वेषण विभागाचे (CBI) एक पथक आज शुक्रवारी सकाळी एनआयएच्या विभागात दाखल झाले आहे.

Pune : जमलेल्या लग्नाला कोरोनाची आडकाठी, खऱेदीअभावी लग्न पुढे ढकलले

मुंबई हाय कोर्टाने जयश्री पाटील यांच्या याचिकेवर अनिल देशमुख Anil Deshmukh यांच्यावर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांच्या CBI चौकशीचे आदेश दिले होते. यावरून अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला. CBI चौकशीच्या आदेशावरून देशमुख आणि राज्य सरकार यांची थेट धाव सुप्रीम कोर्टात गेली मात्र तेथून काही दिलासा मिळाला नाही. त्यामुळे आता CBI ला तपासाचा मार्ग हा मोकळा झाला आहे. म्हणून CBI च्या तपासाला आता वेग आल्याचे दिसते.

ठाणे महापालिकेचा आरोग्य अधिकारी 5 लाखाची लाच घेताना ACB च्या जाळ्यात

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख Anil Deshmukh यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. यानंतर जयश्री पाटील यांनी मुंबई हाय कोर्टात याचिका दाखल केले होती. तर कोर्टाने जयश्री पाटील यांच्या याचिकेवर १५ दिवसांमध्ये सीबीआयने प्राथमिक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. या दरम्यान, परमबीर सिंग आणि अनिल देशमुख हे दोघेही राज्य सरकार व प्रशासनामध्ये उच्च पदांवर कार्यरत होते. दोघांनी मतभेद होण्यापूर्वी एकत्र काम केलेले आहे. या प्रकरणातील उच्चपदस्थ आणि झालेले गंभीर आरोप पाहता स्वतंत्र चौकशी पाहिजे, तर, आरोप करणारी व्यक्ती (परमबीर सिंग) राज्य सरकारची शत्रू नव्हे तर प्रशासनाशी हातात हात घालून काम करणारी होती. हाय कोर्टाने निर्देश दिले तेव्हा अनिल देशमुख मंत्री होते, असे सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे.

Read More : 

गोंदिया : नागझिरा अभयारण्यात वणवा विझविताना तीन मजुरांचा होरपळून मृत्यु

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे कारवाईचे संकेत, म्हणाले – ‘भिडेंचे वक्तव्य म्हणजे विनाशकाले विपरीत बुध्दी’

MPSC परीक्षेबाबत राज ठाकरेंचा CM उद्धव ठाकरेंना फोन, केली ‘ही’ मागणी

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ ! CBI कडून तपास सुरु, टीम NIA कार्यालयात दाखल

Gold Price Today : सोनं 250 रुपयांनी तर चांदी 360 रुपयांनी महागली !

जावडेकरांच्या आरोपांना राजेश टोपेंचे प्रत्युत्तर, म्हणाले -‘लस वाया जाण्याची राष्ट्रीय सरासरी महाराष्ट्राच्या नावावर खपवताय’

Pimpri : ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनची चढ्या दराने विक्री करणाऱ्या आदित्य बिर्ला हॉस्पीटल, लोकमान्य हॉस्पीटल अन् डॉ. डी.वाय हॉस्पीटलला कारणे दाखवा नोटीस

Pune : जमलेल्या लग्नाला कोरोनाची आडकाठी, खऱेदीअभावी लग्न पुढे ढकलले

Pandharpur : अजित पवार भाजप नेत्यांवर गरजले, म्हणाले-‘अरे तुला कुठं….’

Related Posts