IMPIMP

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान; म्हणाले – ‘मनसेसोबत भविष्यात युती होऊ शकते, पण…’

by nagesh
chandrakant patil | pune bjp mla chandrakant patil reaction on alliance with mns in press conference

पुणे न्यूज (Pune News): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)–  मनसेसोबत (BJP-MNS) युतीबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. भविष्यात युती (MNS alliance) होऊ शकते पण अंतिम निर्णय हे आमचे वरिष्ठ नेतेच घेणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) त्यावेळी पुण्यात (Pune) पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यावेळी त्यांनी हे विधान केलं आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

मागील काही दिवसापासून भाजप आणि मनसे युती (BJP-MNS) होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत आहे.
आज मात्र पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी एक मोठं विधान केलं आहे.
मनसेसोबत युती करण्यावर केंद्रातील नेतेच निर्णय घेतील असं त्यांनी म्हटलं आहे.
परप्रांतीय संबंधीच्या भूमिकेवरून मनसेसोबतचे गैरसमज दूर झाले.
तर भविष्यात युती होऊ शकते पण अंतिम निर्णय हे आमचे वरिष्ठ नेतेच घेणार असं सांगत मनसेसोबतच्या युतीच्या चर्चांवर चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट मत मांडलं आहे.

 

 

या दरम्यान, पुढं बोलताना ते म्हणाले, ‘मला क्लीप मिळाली आहे हे वास्तव आहे.
मग ती कोणी पाठवली याला काहीही अर्थ उरत नाही आणि हो माझ्यात आणि राज ठाकरे
यांच्यात युतीबाबत कोणतीही चर्चा सुरू झाली नाही.
जे काही बोलणं झालं आहे, ते परप्रांतीय मुद्द्यावर या मुद्दावरील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न असल्याचं, देखील चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

 

 

Web Title : chandrakant patil | pune bjp mla chandrakant patil reaction on alliance with mns in press conference

 

हे देखील वाचा :

Suicide in Karmala | करमाळ्यात सासरच्या जाचाला कंटाळून जावयाची आत्महत्या, प्रचंड खळबळ

Maharashtra Government | आता राज्यात किराणा दुकान आणि सुपर मार्केट्समध्येही मिळणार ‘वाइन’; राज्य सरकारचं नवं धोरण लवकरच

Shikrapur News | कंपनीतील कामाच्या पैशाच्या वादातून एकाला मारहाण, 2 जणांवर FIR

 

Related Posts