IMPIMP

Video : ‘आदित्य ठाकरेंसाठी मुलगी पाहायची झाली तरी हे केंद्राला सांगतील’ – चंद्रकांत पाटील

by omkar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मराठा आरक्षण असो किंवा मग ओबीसी आरक्षण यावरुन सारख केंद्राकडे बोट दाखवणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्या आदित्य ठाकरेंसाठी मुलगी पाहायच झाल तरी हे दिल्लीला सांगतील. तुम्हीच तिथं आधी बघा मग आम्हाला कळवा असा खोचक टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

पुणेकरांना महापालिकेकडून मोठा दिलासा ! मिळकत कर योजनेची मुदत 30 जूनपर्यंत वाढवली

चंद्रकांत पाटील मंगळवारी (दि.1) पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. पाटील यांनी यावेळी विविध मुद्द्यांवरुन राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसीचे आरक्षण रद्द होण्याच्या मुद्द्याला राज्य सरकार जबाबदार आहे. गेली दीड वर्ष हे सरकार झोपल होतं हे कोर्टाने दिलेल्या निर्णयातून स्पष्ट होत असल्याचे पाटील म्हणाले.

 

दरम्यान विरोधी पक्षनेते फडणवीस आणि शरद पवार यांच्या भेटीबाबत विचारले असता शिवसेना नेते संजय राऊतांनी पवारांनी फडणवीसांना महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस होणार नाही, असा सल्ला दिला असेल अशी टीका केली. त्याबाबत चंद्रकांतदादांना विचारले असता त्यांनी थेट हातच जोडले. अरे बाबांनो राऊतांबद्दल काही विचारू नका. मी कालच त्यांच्याबद्दल बाळासाहेब ठाकरे त्यांना थोबाडीत लगावतील असे विधान केले होत. त्यातून अजून ते बाहेर आलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर सारखसारखं बोलण्याची काही गरज नसल्याचे पाटील म्हणाले.

 

Also Read:- 

मलाही प्रश्न पडलाय’, पवार-फडणवीस भेटीवर चंद्रकांत पाटलांची सूचक प्रतिक्रिया; म्हणाले – ‘नेमकं चाललंय काय?’

तब्बल 20 वर्षांनी गोविंदा आणि नीलम आले एकत्र (Dance Video)

राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण ! शरद पवारांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस थेट एकनाथ खडसेंच्या घरी

‘राज्याभिषेक दिनी 6 जूनला रायगडावर या’ ! छत्रपती संभाजी राजेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

वजन नक्की कमी होईल, फक्त सकाळी उठल्यानंतर ‘हे’ काम करा, जाणून घ्या

Gold-Silver Price Today : महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात प्रचंड तेजी, जाणून घ्या आजचे दर

दिलासादायक ! कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा कहर संपला? ‘या’ तारखेनंतर प्रकरणांमध्ये होईलa वेगाने घट

Video : 6 वर्षाच्या चिमुकलीने विचारला पंतप्रधानांना जाब; म्हणाली…

Related Posts