IMPIMP

MPSC परीक्षेबाबत राज ठाकरेंचा CM उद्धव ठाकरेंना फोन, केली ‘ही’ मागणी

by pranjalishirish
Uddhav Thackeray on Raj Thackeray | cm uddhav thackeray allege raj thackeray feel himself as balasaheb thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- राज्यात मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. राज्यात मागील दहा दिवसांमध्ये दररोज 50 हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर झाली आहे. राज्यात करोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याने शासन आणि प्रशासन चिंतेत असून, राज्यात होणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या आणि नोकरभरतीच्या परीक्षांबाबतही अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे  Raj Thackeray यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवर चर्चा केली. यावेळी राज ठाकरे यांनी केलेल्या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

Pune : जमलेल्या लग्नाला कोरोनाची आडकाठी, खऱेदीअभावी लग्न पुढे ढकलले

मनसेप्रमुख राज ठाकरे Raj Thackeray  यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करुन MPSC च्या परीक्षेबाबत चर्चा केली. यावेळी राज ठाकरे यांनी वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीची परीक्षा पुढे ढकला, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. राज ठाकरे यांनी केलेल्या मागणीला उद्धव ठकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सांगण्यात येत आहे. आता एमपीएससी परीक्षेबाबत मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राज ठाकरेंसोबत Raj Thackeray इतर नेत्यांनीही एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. राज्य सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तर एप्रिल महिन्यात होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे कारवाईचे संकेत, म्हणाले – ‘भिडेंचे वक्तव्य म्हणजे विनाशकाले विपरीत बुध्दी’

राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असल्याने संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने मिनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शनिवार आणि रविवार पूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रविवारी 11 एप्रिल रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा अनिश्चिततेचे सावट पसरले आहे. दरम्यान, एमपीएससीची पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात येऊ नये म्हणून विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. मात्र, आता तेच विद्यार्थी 11 एप्रिलची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत आहेत.

Read More : 

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ ! CBI कडून तपास सुरु, टीम NIA कार्यालयात दाखल

Gold Price Today : सोनं 250 रुपयांनी तर चांदी 360 रुपयांनी महागली !

जावडेकरांच्या आरोपांना राजेश टोपेंचे प्रत्युत्तर, म्हणाले -‘लस वाया जाण्याची राष्ट्रीय सरासरी महाराष्ट्राच्या नावावर खपवताय’

Pimpri : ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनची चढ्या दराने विक्री करणाऱ्या आदित्य बिर्ला हॉस्पीटल, लोकमान्य हॉस्पीटल अन् डॉ. डी.वाय हॉस्पीटलला कारणे दाखवा नोटीस

Pune : जमलेल्या लग्नाला कोरोनाची आडकाठी, खऱेदीअभावी लग्न पुढे ढकलले

Pandharpur : अजित पवार भाजप नेत्यांवर गरजले, म्हणाले-‘अरे तुला कुठं….’

Jayant Patil : भाजप बोलतेय तशीच चौकशी NIA कडून सुरु, सचिन वाझेचा म्होरक्या कोण?

सचिन वाझेंच्या पत्रावरून फडणवीस म्हणाले; ‘पत्र गंभीर…

Chandrakant patil : ‘केंद्रीय आरोग्य मंत्र्यानी ठोक ठोक ठोकलंय’

संभाजी भिडे यांची जीभ घसरली, म्हणाले – ‘कोरोना अस्तित्वात नाही, जे जगायचे ते जगतील अन् मरायचे ते मरतील’

Related Posts