IMPIMP

…म्हणून ‘शेकाप’ च्या गणपतराव देशमुखांच्या वारसदाराची चर्चा पुन्हा सुरु !

by pranjalishirish
discussions are going again about successor ganapatrao deshmukh?

सोलापूर : सरकारसत्ता ऑनलाइन – माजी आमदार गणपतराव देशमुख Ganapatrao Deshmukh यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख हे सांगोल्यात आले होते. त्यांना भेटण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी राजकारणात येणार नसल्याचे सांगितले असले तरी कार्यकर्त्यांच्या गर्दीने गणपतराव देशमुख यांच्या वारसदाराची चर्चा सुरु झाली आहे.

Farmers Protest : सर्वोच्च न्यायालयीन समितीची 18 राज्यातील 85 शेतकरी संघटनांसोबत चर्चा, अहवाल सुप्रीम कोर्टात सादर; लवकरच होणार सुनावणी

गणपतराव देशमुख Ganapatrao Deshmukh हे शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक लढवली नाही. पण शेकापकडून गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, शिवसेनेचे शहाजी पाटील हे निवडून आले तर त्यावेळी डॉ. अनिकेत यांचा काही फरकाने पराभव झाला. पराभव झाल्यानंतर डॉ. अनिकेत देशमुख हे सक्रीय राजकारणात दिसले नाही. त्यानंतर त्यांच्या वारसदाराची चर्चा सुरु झाल्या.

IPL 2021 : चेन्नई सुपर किंग्जला मोठा झटका ! ‘हा’ ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज IPL च्या बाहेर

दरम्यान, डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या सांगोल्यातील गर्दीनंतर आता पुन्हा एकदा गणपतराव देशमुख Ganapatrao Deshmukh यांच्या वारसदाराची चर्चा सुरु झाली आहे. मात्र, याबाबतची सर्व माहिती येत्या काळात दिसेल, असेही सांगितले जात आहे.

गृहमंत्री देशमुखांवर 100 कोटीच्या हप्ता वसुलीचा आरोपानंतर आता चौकशी समितीवरून ‘कलगीतुरा’, सत्ताधारी-विरोधक ‘आमनेसामने’

राजकारणात सक्रीय होण्याचा विचार नाही : डॉ. बाबासाहेब देशमुख

सांगोल्यातील राजकारणात सक्रीय होण्याचा माझा अद्याप कोणताही विचार नाही. मात्र, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आबासाहेबांच्या सेवेशी सांगोल्यात येणार आहे. राजकारणासह इतर क्षेत्रात राहूनही समाजसेवा करता येते, असे डॉ. बाबासाहेब देशमुख म्हणाले.

Also Read:

भाजपचं पित्त का खवळतंय ?, शरद पवार-अमित शहांच्या गुप्त भेटीवरुन शिवसेनेचे शरसंधान

शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर ! संजय राऊत यांच्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

‘महाविकास आघाडीला पुढील 25 वर्षे धोका नाही !’

पवार-शाह गुप्त बैठक ! ‘चंद्रकांत पाटील वगैरे नेते पतंगाच्या मांजावरून एवढे वर गेले की… “

‘जितेंद्र आव्हाड यांचे CDR आणि SDR जतन करा’, हायकोर्टाचे पोलिसांचा आदेश

लष्कर पेपर लिक प्रकरण : मेजर थिरु थंगवेल याला 25 लाख रुपयांच्या बदल्यात लष्कराचा पेपर पाठविला

‘आधी बुडणार्‍या रोजगाराचे पैसे बँक अकाऊंटमध्ये जमा करा, नंतरच Lockdown लावा’

‘केवळ RSS वाले तेवढे देशभक्त आणि बाकी सगळे देशद्रोही बनलेत’

एकनाथ खडसे यांनी उच्च न्यायालयात ED च्या कारवाईबद्दल दिली खळबळजनक माहिती, म्हणाले..

परमबीर सिंह यांच्या आरोपांची होणार चौकशी, निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीची घोषणा

भाजप नेत्यांकडून ठाकरे सरकारवर टीका; म्हणाले – ‘सोडलेल्या हिंदुत्वाचे आणि कोत्या मनाचे पुन्हा एकदा दर्शन, फक्त आयत्या पिठावर रेघोट्या मारणाऱ्यांची नावं’

Related Posts