IMPIMP

Legislative Council elections | भाजपकडून चित्रा वाघ यांना विधानपरिषदेची उमेदवारी?

by nagesh
Chitra Wagh | chitra wagh reaction to the statement compared with jyotiba phule and chandrakant patil

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  Legislative Council elections | महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 6 जागांसाठी येत्या डिसेंबरमध्ये निवडणूक (Legislative Council elections) होणार आहे. यासाठी रिक्त असणा-या जागेवर सर्वच पक्षांनी आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तर भाजपकडून (BJP) विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर केल्याचं समजते. भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्याचे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत निश्चित झाल्याचे सुत्रांकडून समजत आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

डिसेंबरमध्ये विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडणुक घेण्यात येणार आहे. या पार्श्वभुमीवर भाजपच्या (BJP) प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांचं नाव निश्चित केल्याचे सुत्राकडून सांगण्यात येत आहे. उद्या भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीनंतर होणाऱ्या कोअर कमिटी बैठकीत या नावावर अधिकृत घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

Web Title : Legislative Council elections | will chitra wagh get candidature for maharashtra legislative council elections

 

हे देखील वाचा :

Amla Benefits | हिवाळ्यासाठी सुपरफूड आहे आवळा, जाणून घ्या खाण्याचे 7 जबरदस्त फायदे

Anti Corruption Bureau Jalgaon | 2 हजाराची लाच घेताना तुरूंग रक्षक अँटी करप्शनच्या जाळ्यात

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 48 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Kiara Advani | विमानतळावरील ‘या’ लुकसाठी 52 हजारांचा टी-शर्टचा घेतला

Maharashtra Rains | अरबी सुमद्रात नवं संकट ! राज्यात पुढील 5 दिवस अतिशय महत्त्वाचे, मुंबई-पुण्याला IMD चा इशारा

Indrani Balan Foundation | पहिली ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; पुनित बालन ग्रुप, व्हिझ्डम् क्रिकेट क्लब संघांचा सलग तिसरा विजय ! पुनित बालनची पाच विकेटची कमिगिरी

 

Related Posts