IMPIMP

..अन्यथा ‘मराठवाडी’ च्या जलाशयात सत्याग्रह – नरेंद्र पाटील

by pranjalishirish
meeting narendra patil marathwadi dam issue dhebewadi

सातारा : प्रत्येक गोष्ट कुठंपर्यंत सहन करायची यालाही काही मर्यादा आहेत. धरणग्रस्तांची सहनशीलता आता संपली आहे. दहा दिवसांत योग्य हालचाल न झाल्यास जलाशयात उतरून आंदोनल सुरु होईल. सत्याग्रह केला जाईल, असा इशारा आण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र पाटील Narendra Patil  यांनी दिला आहे.

दिल्लीत बसून महाराष्ट्राची बदनामी करायची, हे कोणतं राजकारण सुरु आहे ?’, संजय राऊतांचा मराठी मंत्र्यांना सवाल

नरेंद्र पाटील Narendra Patil  यांची मराठवाडी धरणग्रस्तांच्या प्रतिनिधींनी भेट घेतली. त्यामध्ये विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. त्याबाबत बोलताना नरेंद्र पाटील Narendra Patil  म्हणाले, सातारा आणि सांगली जिल्हाधिकाऱ्यांची येत्या 10 दिवसांत संयुक्त बैठक होणार आहे. त्यामध्ये शिल्लक प्रश्नांवर तोडगा काढावा. नाहीतर 11 व्या दिवशी मराठवाडी धरणात जलसत्याग्रह सुरु होईल. यावेळी जगन्नाथ विभूते, सुरेश मोहिते, आनंदराव मोहिते यांनी प्रश्नांचा पाढा वाचला.

Pandharpur : अजित पवार भाजप नेत्यांवर गरजले, म्हणाले-‘अरे तुला कुठं….’

दरम्यान, धरणाच्या पाण्यात शेती बुडाली आहे. त्यामुळे जिंती-सावंतवाडीचे शेतकरी देशोधडीला लागले आहेत. उमरकांचनच्या गावठाणात नागरी सुविधांची कामे निकृष्ट झाली आहेत. तसेच मेंढच्या गावठाणातील वीज वाहिनी हलविल्याबाबत निर्णय होत नाही, असेही ते म्हणाले.

Read More : 

गोंदिया : नागझिरा अभयारण्यात वणवा विझविताना तीन मजुरांचा होरपळून मृत्यु

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे कारवाईचे संकेत, म्हणाले – ‘भिडेंचे वक्तव्य म्हणजे विनाशकाले विपरीत बुध्दी’

MPSC परीक्षेबाबत राज ठाकरेंचा CM उद्धव ठाकरेंना फोन, केली ‘ही’ मागणी

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ ! CBI कडून तपास सुरु, टीम NIA कार्यालयात दाखल

Gold Price Today : सोनं 250 रुपयांनी तर चांदी 360 रुपयांनी महागली !

जावडेकरांच्या आरोपांना राजेश टोपेंचे प्रत्युत्तर, म्हणाले -‘लस वाया जाण्याची राष्ट्रीय सरासरी महाराष्ट्राच्या नावावर खपवताय’

Pimpri : ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनची चढ्या दराने विक्री करणाऱ्या आदित्य बिर्ला हॉस्पीटल, लोकमान्य हॉस्पीटल अन् डॉ. डी.वाय हॉस्पीटलला कारणे दाखवा नोटीस

Lockdown चा कालावधी एक आठवड्यांनी वाढणार ? सरकार संपूर्ण लॉकडाऊन करण्याच्या तयारीत ?

Pune : जमलेल्या लग्नाला कोरोनाची आडकाठी, खऱेदीअभावी लग्न पुढे ढकलले

Related Posts