IMPIMP

उदगीर पंचायत समितीच्या इमारतीसाठी 10 कोटींचा निधी मंजूर – राज्यमंत्री संजय बनसोडे

by bali123
minister sanjay bansode said 10 crores sanctioned udgir

उदगीर : सरकारसत्ता ऑनलाइन – उदगीर पंचायत समितीच्या नव्या प्रशासकीय इमारत बांधकामासाठी 9 कोटी 75 लाख 56 हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यानुसार लवकरच सर्व सुविधांनीयुक्त नवीन इमारतीच्या बांधकामास सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा आणि पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे sanjay bansode यांनी सोमवारी (दि. 5) दिली.

Devendra Fadnavis : ‘नैतिकतेच्या आधारावर गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार शरद पवारांचा’ (व्हिडीओ)

पंचायत समितीची सध्याची इमारत 1966 मध्ये बांधल्याने जीर्ण आणि धोकादायक झाली आहे. सध्या इमारतीच्या छतावर जागोजागी गळती होत आहे. इमारत धोकादायक झाल्याने अतिरिक्त मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हा परिषद लातुर यांनी सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग औरंगाबादच्या उपमुख्य वास्तुशास्ञज्ञ यांनी नमुना नकाशाच्या आधारित नवीन प्रशासकीय इमारत बांधकामासाठी राज्य शासनाकडे अंदाजतपत्रक सादर केले होते. त्याचा पाठपुरावा करुन नवीन इमारतीसाठी 9 कोटी 75 लाख 56 हजार रुपये अंदाजपत्रकीय किंमतीच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याचे बनसोडे sanjay bansode यांनी सांगितले.

Also Read :

हफ्ता वसुलीवर चंद्रकांत पाटील म्हणाले – ‘इयत्ता 8 वीचा विद्यार्थीही सांगेल सरकार प्रकरण दाबतंय’

 

मोठी बातमी ! अजितदादांना बालेकिल्ल्यातच शह देणार शिवसेना ?

ठाकरे सरकारच्या ‘त्या’ निर्णयाला अखेर भाजपचा पाठिंबा पण…

Hasan Mushrif : ‘फडणवीसांना राज्यसभेत पाठवून त्यांना मंत्रिपद दिलं जाणार, चंद्रकांत पाटील हे नागपुरातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा’

Param Bir Singh : उच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर भाजपकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

 

‘त्या’ आदेशावरुन काँग्रेसकडून आदित्य ठाकरे ‘निशाण्या’वर, राज्यपालांनी दखल घेण्याची मागणी (व्हिडीओ)

Devendra Fadnavis : ‘नैतिकतेच्या आधारावर गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार शरद पवारांचा’ (व्हिडीओ)

हफ्ता वसुलीवर चंद्रकांत पाटील म्हणाले – ‘इयत्ता 8 वीचा विद्यार्थीही सांगेल सरकार प्रकरण दाबतंय’

राज्यातील गंभीर प्रकरणावर मुख्यमंत्र्यांची भूमिका मुख्यमंत्रीपदाला शोभत नाही, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा’

 

PM मोदी, HM शहांना खूश करण्यासाठी मुख्यमंत्र्यावर टीका, टीका करताना फडणवीस-पाटलांनी भान ठेवावे, नाहीतर…

Related Posts