IMPIMP

पंढरपूर पोटनिवडणूक : जयंत पाटलांचं संजय शिंदे व कल्याण काळे यांच्यासोबत ‘स्नेहभोजन’ ! फार्म हाऊसवर आखणार प्रचाराचा नवा प्लॅन

by pranjalishirish
pandharpur assembly election cooking campaign plan Kalyan kale s farm house

पंढरपूर : सरकारसत्ता ऑनलाइन पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात आमदार भारत भालके (Bharat Bhalke) निधनामुळं पोटनिवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) पंढरपुरात दाखल झाले आहेत. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. कल्याण काळे (Kalyan kale) यांनीही कार्यकर्त्यांची बैठक घेत राष्ट्रवादीचा प्रचार करण्याचं निश्चित केलं आहे. आज काळेंच्या आढीवच्या फार्म हाऊसवर जेवणाचा बेत असून तिथंच प्रचाराचा प्लॅन तयार केला जाणार आहे.

‘महाराष्ट्राच्या वाट्याला किती शून्य आले हे फडणवीसांनी सांगावे’; आव्हाडांचा टोला

भाजपवर नाराज असलेले कल्याण काळे  Kalyan kale या निवडणुकीत काय भूमिका घेतात याकडे गेल्या अनेक दिवसांपासून सर्वांचंच लक्ष लागून होतं. आज पंढरपुरात काळे यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. राष्ट्रवादीचा प्रचार करण्याची भूमिकाही त्यांनी जाहीर केली आहे. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आ. संजय शिंदे यांच्यासह राष्ट्रवादीचे मोठे नेते पंढरपुरात येत आहेत.

CM उद्धव ठाकरेंनी घेतला राज ठाकरेंचा समाचार, म्हणाले…

काळेंची  Kalyan kale राष्ट्रवादी सोबत जाण्याची भूमिका तर आता स्पष्ट झाली आहे. आता आढीवच्या फार्म हाऊसवर जयंत पाटील आणि संजय शिंदे यांचं स्नेहभोजन होणार आहे. दरम्यान यावेळी आता प्रचाराचा जो नवा बेत आखला जाणार आहे त्याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

Also Read : 

दुर्दैवी ! ‘कोरोना’मध्ये उत्कृष्ट कार्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून नुकतेच सन्मानित झालेले जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे निधन

राज्यातील ‘या’ 8 जिल्ह्यात कठोर निर्बंध लावणार; आरोग्यमंत्र्यांचे संकेत

पत्नी रूग्णालयात, मुलगाही कोविडशी झगडतोय, तरीही धीरदोक्तपणाने हा माणूस महाराष्ट्र सांभाळतोय, टिका करणं सोपं पण…’

जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

मोदी सरकारच्या निर्णयावर शिवसेनेची टीका; म्हणाले – ‘हा तर धक्कादायक विनोद !’

Photos : ‘ही’ Hot मॉडेल लढवणार जौनपूर पंचायत निवडणूक !

Lockdown बाबत प्रकाश आंबेडकरांनी केलं मोठं विधान, म्हणाले – ‘सरकारला आमची विनंती राहील की…’

अनेक ख्यातनाम विचारवंताचे गृहमंत्री अनिल देशमुखांना पाठबळ, म्हणाले…

शिवसेनेकडून भाजपला टोला, म्हणाले – ‘किमान, व्याजदर कपातीचा दांडपट्टा तरी चालवू नका

Related Posts