IMPIMP

Lockdown चा कालावधी एक आठवड्यांनी वाढणार ? सरकार संपूर्ण लॉकडाऊन करण्याच्या तयारीत?

by pranjalishirish
preparations for a complete lockdown in the state the for corona decision will be taken in an all party meeting

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- Corona | राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत आहे. मागील दहा दिवसांत दररोज 50 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. राज्यात वाढत असलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर निर्बंध लागू करुन विकेण्ड लॉकडाऊन जाहीर केला आहे. मात्र, राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य सरकारने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊनची तयारी केली आहे.

दिल्लीत बसून महाराष्ट्राची बदनामी करायची, हे कोणतं राजकारण सुरु आहे ?’, संजय राऊतांचा मराठी मंत्र्यांना सवाल

राज्यात कठोर निर्बंध लागू करुन देखील रुग्ण संख्या वाढत असल्याने राज्य सरकारने संपूर्ण लॉकडाऊनच्या हालचाली सुरु केल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्या (10 एप्रिल) दुपारी सर्व पक्षीय बैठक होणार आहे. बैठकीत कोरोना बाधितांची वाढती संख्या रोखण्यावर करावयाच्या उपाययोजनांबाबत चर्चा होणार आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

Pandharpur : अजित पवार भाजप नेत्यांवर गरजले, म्हणाले-‘अरे तुला कुठं….’

पुढील आठवड्यात सुट्ट्या अधिक असल्यामुळे संपूर्ण आठवडाभर कडक लॉकडाऊन करण्यासंदर्भात चर्चा होऊ शकते अशी माहीती सुत्रांनी दिली आहे. या बैठकीत राज्यात पुढील पूर्ण आठवडा लॉकडाऊन लावण्यासंदर्भात चर्चा होणार आहे. मागील वर्षी ज्या प्रमाणे राज्यात लॉकडाऊन करण्यात आला होता त्या प्रमाणे लॉकडाऊन करण्याबाबत बैठकीत चर्चा होणार आहे. मागील वर्षी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये केवळ अत्यावश्यक कर्मचारी वगळता इतर व्यक्तींना बाहेर पडण्यास बंदी होती. तसा लॉकडाऊन लावण्याबाबत मुख्यमंत्री सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत.

संभाजी भिडेंवर संजय राऊत संतापले, म्हणाले -‘असे आंडू-पांडू खूप आले’

मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला आघाडीतील तीनही पक्षांचे प्रमुख नेते,
भाजपचे नेते तसेच मनसे, रिपाई, समाजवादी पक्ष यांच्यासह सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांना बोलवण्यात आलं आहे.
राज्यात सध्या कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.
मात्र, तरीही रुग्ण संख्या आटोक्यात येत नसल्याने आणि आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत आहेत. रुग्णांना बेड मिळत नाहीत.
त्यामुळे सरकार संपूर्ण लॉकडाऊन लावण्याच्या विचारात आहे.

Read More : 

गोंदिया : नागझिरा अभयारण्यात वणवा विझविताना तीन मजुरांचा होरपळून मृत्यु

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे कारवाईचे संकेत, म्हणाले – ‘भिडेंचे वक्तव्य म्हणजे विनाशकाले विपरीत बुध्दी’

MPSC परीक्षेबाबत राज ठाकरेंचा CM उद्धव ठाकरेंना फोन, केली ‘ही’ मागणी

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ ! CBI कडून तपास सुरु, टीम NIA कार्यालयात दाखल

Gold Price Today : सोनं 250 रुपयांनी तर चांदी 360 रुपयांनी महागली !

जावडेकरांच्या आरोपांना राजेश टोपेंचे प्रत्युत्तर, म्हणाले -‘लस वाया जाण्याची राष्ट्रीय सरासरी महाराष्ट्राच्या नावावर खपवताय’

Pimpri : ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनची चढ्या दराने विक्री करणाऱ्या आदित्य बिर्ला हॉस्पीटल, लोकमान्य हॉस्पीटल अन् डॉ. डी.वाय हॉस्पीटलला कारणे दाखवा नोटीस

Pune : जमलेल्या लग्नाला कोरोनाची आडकाठी, खऱेदीअभावी लग्न पुढे ढकलले

Related Posts