IMPIMP

Blood Donation Camp | आचार्य आनंदऋषी यांच्या 121 व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर

by nagesh
Blood donation camp | Rashtrasant Acharya Shri Anandarishi

पुणे (Pune): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)राष्ट्रसंत आचार्य श्री आनंदऋषी म.सा (Rashtrasant Acharya Shri Anandarishi) यांच्या 121 व्या जन्म जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे (Blood Donation Camp) आयोजन करण्यात आले होते. पुण्यातील मार्केटयार्ड (Pune Marketyard) येथील जय आनंद ग्रुपच्या (Jay Anand Group) वतीने हे रक्तदान शिबीर (Blood Donation Camp) आयोजित करण्यात आलो होते. रक्तदान शिबीराचे उद्घाटन माजी आमदार मोहन जोशी (Former MLA Mohan Joshi) यांच्या हस्ते करण्यात आले. रक्तदान शिबीरामध्ये 51 जणांनी रक्तदान केले. रक्तदान शिबीरामध्ये प्रमोद छाजेड यांनी 50 वी रक्तदान केले.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

यावेळी आदिनाथ स्थानकाचे अध्यक्ष भरत चंगेडिया, बिबवेवाडी स्थानकाचे चेअरमन शोभा धारीवाल, जय आनंद ग्रुपचे अध्यक्ष विजय चोरडीया, बिबवेवाडी स्थानकाचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, नगरसेवक प्रवीण चोरबेले, संजय सांकला, सचिन टाटीया, शांतीलाल नवलाखा, अॅड. ईश्वर बोरा, आकाश लोढा, प्रवीणचंद्र तालेडा, संतोष भुरट, अशोक लोढा, दिलीप धोका, रमण कोठारी, विजय पारख, संतोष कर्नावट, शाम कर्नावट, गणेश कटारीया, संजय कटारिया, प्रकाश गांधी, राजेंद्र लुंकड, किशोर छाजेड, पृथ्वीराज धोका, अनिल लुंकड इत्यादी उपस्थित होते.

 

Web Title : Blood donation camp | Rashtrasant Acharya Shri Anandarishi

 

हे देखील वाचा :

Taliban Terrorism | अफगाणिस्तानमध्ये राहणार्‍या भारतीयांसाठी सुरक्षा अ‍ॅडव्हायजरी जारी, ’तात्काळ’ मायदेशी परतण्याचा सल्ला

LIC Micro Bachat Insurance Policy | ‘एलआयसी’च्या ‘या’ पॉलिसीत रोज 28 रुपये बचत केल्यास होईल 2 लाखाचा फायदा; जाणून घ्या कसा?

Pune Crime | खळबळजनक ! व्याजाच्या पैशासाठी सावकाराने केली शरीर सुखाची मागणी, बंदूकीच्या धाकावर केला बलात्कार

Central Government | जम्मू-काश्मीरमध्ये किती जणांनी घेतली जमीन? केंद्र सरकारकडून संसदेत माहिती सादर

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 226 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts