IMPIMP

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 226 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona | 171 new patients of 'Corona' in Pune city in last 24 hours, find out other statistics

पुणे न्यूज (Pune): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)–   पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत. आज पुणे शहरातील नवीन रुग्णांची संख्या दोनशेच्या वर गेली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (Pune Corona) संख्या दोन हजाराच्या जवळपास आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 226 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 254 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

 

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 89 हजार 274 इतके कोरोना बाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे.
त्यापैकी 4 लाख 78 हजार 373 इतके रुग्ण बरे झाले आहेत.
पुण्यात गेल्या 24 तासात 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
यामध्ये शहरातील 07 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 10 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8823 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

पुण्यात 2051 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

पुणे शहरामध्ये सध्या 2051 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 203 रुग्ण गंभीर आहेत.
तर 329 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 7620 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
आतापर्यंत 29 लाख 27 हजार 896 जणांची तपासणी करण्यात आल्या आहेत.
अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Health Department of Pune Municipal Corporation)

 

 

Web Title : Pune Corona | 226 new patients of Corona in the last 24 hours in Pune city, know other statistics

 

हे देखील वाचा :

Pune Police | हद्दीत अवैध धंदे सुरु असल्यास वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला जबाबदार धरणार

Pune Crime | उद्योजक नानासाहेब गायकवाडसह मुलावर सावकारीचा आणखी एक गुन्हा

Pimpri Crime | ‘माझ्या विरोधात तू कुठंही तक्रार केली तर… ‘ 26 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार

Maharashtra Mantralaya | धक्कादायक ! मंत्रालयाच्या उपहारगृह परिसरात आढळल्या दारुच्या बाटल्या; खमंग चर्चेला उधाण

 

Related Posts