IMPIMP

Pimpri Corona | दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 58 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pimpri Corona Update | 12 new corona patients in Pimpri Chinchwad in last 24 hours find out other statistics

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचा (Pimpri Corona) प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. शहरामध्ये नव्याने (New patient) आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांचे (Recover patient) प्रमाण वाढले आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona) 58 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 01 रुग्णांच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार,
आज दिवसभरात शहरात 58 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 76 हजार 341 इतकी झाली आहे.
त्याचवेळी शहरामध्ये 84 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
आजपर्यंत 2 लाख 72 हजार 115 रुग्णांनी कोरोनावर (Pimpri Corona) मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

शहरात 466 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

 

शहरामध्ये सध्या 466 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शहरामध्ये मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. आज दिवसभरात याआधी मृत्यू झालेल्या शहरातील एका रुग्णाचा मृत्यूची नोंद झाली आहे.
आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4491 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

दिवसभरात 7652 जणांचे लसीकरण

 

बुधवारी (दि.3) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण (Corona Vaccination) करण्यात आले.
आज दिवसभरात 07,652 जणांना लस देण्यात आली आहे. आजपर्यंत शहारमध्ये 23 लाख 43 हजार 309 जणांना लस देण्यात आली आहे. (Pimpri Corona)

 

Web Title : Pimpri Corona | Comfortable! 84 new patients of ‘Corona’ in Pimpri Chinchwad, know other statistics

 

हे देखील वाचा :

Bank Holidays | नोव्हेंबर महिन्यात बँकांना जास्त दिवस सुट्टी, ‘या’ कॅलेंडरच्या हिशेबाने करा प्लानिंग

Pune Municipal Elections | …म्हणून महापालिकेच्या निवडणुका 2 महिने लांबण्याची शक्यता !

Pune Crime | खळबळजनक ! पुण्यात ‘कंडोम’वरुन झाली खूनाच्या गुन्ह्याची उकल; जाणून घ्या प्रकरण

 

Related Posts