IMPIMP

Bank Holidays | नोव्हेंबर महिन्यात बँकांना जास्त दिवस सुट्टी, ‘या’ कॅलेंडरच्या हिशेबाने करा प्लानिंग

by nagesh
Bank Holidays January 2023 | bank holidays january 2023 banks will remain closed for 14 days holiday list 2023

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Bank Holidays | नोव्हेंबरमध्ये बँकांना जास्त दिवस सुट्ट्या आहेत. पहिल्या आठवड्यातच दिवाळीमुळे बँका बंद आहेत. पुढील आठवड्यात सुद्धा अशीच स्थिती आहे. तेव्हा सुद्धा 5 दिवस बँका बंद राहतील. 3 नोव्हेंबरला कर्नाटकमध्ये Naraka chaturdashi ची सुट्टी आहे. नंतर पुन्हा 4 नोव्हेंबरला सुटी येईल, या दिवशी दिवाळी आहे. (Bank Holidays)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

5 नोव्हेंबरला सुट्टी

6 नोव्हेंबरला भाऊबीज

6 नोव्हेंबरला Bhaibeek / Chitragupt Jayanti / Laxmi Pujan/Deepawali / Ningol Chakkouba ची सुटी आहे. ही सुट्टी मनीपुर, हिमाचल प्रदेश, सिक्किम आणि उत्तर भारतात असेल.

7 नोव्हेंबरला रविवारची सुट्टी आहे.

या दिवशी आहे बँकांना सुट्टी

10 नोव्हेंबर – छठ पूजा / सूर्यषष्ठी डाला छठ

11 नोव्हेंबर – छठ पूजा – पाटणामध्ये बँका बंद

12 नोव्हेंबर – वांगला उत्सव

13 नोव्हेंबर – शनिवार (महिन्याचा दुसरा शनिवार)

14 नोव्हेंबर – रविवार (साप्ताहिक सुटी)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

19 नोव्हेंबर – गुरु नानक जयंती / कार्तिक पोर्णिमा

21 नोव्हेंबर – रविवार (साप्ताहिक सुटी)

22 नोव्हेंबर – कनकदास जयंती

23 नोव्हेंबर – सेंग कुट्सनेम

27 नोव्हेंबर – शनिवार (महिन्याचा चौथा शनिवार)

28 नोव्हेंबर – रविवार (साप्ताहिक सुटी) Bank Holidays

 

Web Title :- Bank Holidays | bank bandh in november bank to remain closed for 5 days starting today in these cities holiday list

 

हे देखील वाचा :

Pune Municipal Elections | …म्हणून महापालिकेच्या निवडणुका 2 महिने लांबण्याची शक्यता !

Pune Crime | खळबळजनक ! पुण्यात ‘कंडोम’वरुन झाली खूनाच्या गुन्ह्याची उकल; जाणून घ्या प्रकरण

Instagram ने दिले नवीन फीचर, आता कुणीही शेयर करू शकतो आपली स्टोरी

 

Related Posts