IMPIMP

Pune Corona | दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 218 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona Update | 116 corona patients discharged in Pune city in last 24 hours, find out other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Corona in Pune city) प्रादुर्भाव कमी होत. आज पुणे शहरातील नवीन रुग्णांची (Pune Corona) संख्या अडीचशेच्या आत आली आहे. रुग्ण संख्येत घट झाली असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कमी झाल्याने शहरात सक्रीय रुग्णांची संख्या वाढली आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 218 नवीन रुग्णांची (New patient) नोंद झाली आहे. तर 239 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

 

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 97 हजार 155 इतके कोरोना बाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 86 हजार 056 इतके रुग्ण बरे झाले आहेत.
पुण्यात गेल्या 24 तासात 09 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
यामध्ये शहरातील 05 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 04 रुग्णांचा समावेश आहे.
आतापर्यंत पुणे शहरात 8958 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

पुण्यात 2141 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

पुणे शहरामध्ये सध्या 2141 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत.
यामध्ये 211 रुग्ण गंभीर आहेत. तर 294 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत.
आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 6425 स्वॅब (Swab) तपासणी करण्यात आली आहे.
आतापर्यंत 31 लाख 92 हजार 565 प्रयोगशाळा तपसणी करण्यात आली आहे.
अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Health Department of Pune Municipal Corporation)

 

Web Title : pune coronavirus news updates today

 

हे देखील वाचा :

Pune Corporation | अंदाजपत्रकाच्या 100 % अंमलबजावणीवरून स्थायी समिती Vs मनपा आयुक्त समोरासमोर ! आयुक्तांचा निषेध करत स्थायी समितीची बैठक एकमताने तहकुब – हेमंत रासने

CM Uddhav Thackeray | मंदिरे उघडण्याबाबत CM उद्धव ठाकरे याचं मोठं विधान

Pune Corporation | ‘शिवणे- खराडी’, ‘कात्रज-कोंढवा’ रस्त्यांच्या भूसंपादनासाठी ‘क्रेडीट बॉंड’; मनपाआयुक्त विक्रम कुमार यांची माहिती

 

Related Posts