IMPIMP

Pune Crime | पुणे लोहगाव विमानतळावर 48 लाख रुपयांचे 3 हजार हिरे जप्त

by nagesh
Pune Crime | 3,000 diamonds worth Rs 48 lakh seized by Custom Department at Pune Lohgaon Airport Sharjah To Pune Flight

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | शारजाहून (Sharjah) आलेल्या प्रवाशांवर पुणे लोहगाव विमानतळावर (Pune Lohegaon Airport) कारवाई करत कस्टम विभागाच्या (Custom Department) एअर इंटेलिजन्स विभागाने (Air Intelligence Department) तब्बल ३ हजार हिरे जप्त (Diamonds Seized) केले आहेत. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

या हिर्‍यांची किंमत तब्बल ४८ लाख ६६ हजार रुपये इतकी आहे. शारजा, अबुधाबीहून (Abu Dhabi) पुण्यात येणार्‍या आंतरराष्ट्रीय विमानातून (Sharjah To Pune Flight) यापूर्वी सोन्याची तस्करी (Gold Smuggling) केली जात असल्याचे वारंवार उघडकीस आले आहे (Abu Dhabi To Pune Flight) . मात्र, अशा प्रकारे हिऱ्यांची तस्करी (Diamonds Smuggling) प्रथमच उघडकीस आली आहे. (Pune Crime)

 

ज्या प्रवाशाकडे हे हिरे (Diamonds) आढळून आले, तो प्रवासी शारजाहून आला होता, एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकार्‍यांना याबाबतची माहिती मिळाली होती. त्यानुसार, अधिकार्‍यांनी शारजाहून येणार्‍या प्रवाशांची अधिक बारकाईने तपासणी केली. त्यात या प्रवाशांने पॅक केलेल्या सामानातील ट्राऊझर्सच्या पाऊचमध्ये हिरे लपवून ठेवले असल्याचे आढळून आले.
हे हिरे ७५ कॅरेट वजनाचे असून त्याची बाजारभावाप्रमाणे किंमत ४८ लाख ६६ हजार रुपये इतकी आहे.
या प्रवाशाला अटक (Arrest) केली असून अधिक तपास सुरु आहे.

 

Web Title :- Pune Crime | 3,000 diamonds worth Rs 48 lakh seized by Custom Department at Pune Lohgaon Airport Sharjah To Pune Flight

 

हे देखील वाचा :

Pune Crime | कुख्यात गजानन मारणेचा मुलगा प्रथमेश याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा; अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची दिली धमकी

Pankaja Munde | शिवसेना आणि भाजपा पुन्हा एकत्र येणार? पंकजा मुंडेंचं सूचक विधान, चर्चांना उधाण

Rupali Chakankar | ‘चार दिवसांत दूध का दूध होईल’; रूपाली चाकणकरांचा चित्रा वाघ यांच्यावर निशाणा

 

Related Posts