IMPIMP

Pune Crime | ऑस्ट्रेलियात नोकरीच्या आमिषाने तरुणांची 6 लाखांची फसवणूक ! जे एस सी ओव्हरसीज कन्सलटंटच्या संचालकावर गुन्हा दाखल

by nagesh
Pune Crime News | Pune Crime News : Lonikand Police Station - Fraud of a senior citizen by using fake purchase documents on the pretext of renting a place

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | ऑस्ट्रेलियात (Australia) नोकरीचे आमिष (Lure Of Job) दाखवून बनावट व्हिसा (Fake Visa) देऊन तिघांची ६ लाख रुपयांची फसवणूक (Cheating Case) झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी (Kothrud Police) जे एस सी ओव्हरसीज कन्स्लटंटच्या संचालकांवर गुन्हा (FIR On Directors of JSC Overseas Consultants) दाखल केला आहे (Pune Crime). डॉ. स्नेहा जोगळेकर (Dr. Sneha Joglekar) आणि वरुण जोगळेकर (Varun Joglekar) अशी त्यांची नावे आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याप्रकरणी खडकवासला (Khadakwasla) येथील एका ३६ वर्षाच्या तरुणाने कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) फिर्याद दिली आहे. डॉ. स्नेहा जोगळेकर व वरुण जोगळेकर यांचे जे एस सी ओव्हरसीज कन्सलटंटचे कोथरुडमध्ये कार्यालय आहे. जोगळेकर यांनी फिर्यादीस ऑस्ट्रेलियामध्ये नोकरी लावतो, असे आमिष दाखविले. फिर्यादी व इतर लोकांचा विश्वास संपादन करुन त्यांना ऑस्ट्रेलियन मॅरीटाईम क्रू हा खोटा व्हिसा दिला. त्यांच्याकडून वेळोवेळी ६ लाख रुपये घेतले नोकरी लावली नाही. फिर्यादी हे नोकरी न लावल्याने पैसे मागण्याकरीता गेले असताना त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. खोटे गुन्हे दाखल (Pune Crime) करु, अशी धमकी दिली. फिर्यादी यांच्याबरोबर त्यांचा भाऊ व एक मित्र अशा तिघांसह इतरांची फसवणूक (Fraud Case) केली असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक राठोड अधिक तपास करीत आहे.

 

Web Title :- Pune Crime | 6 lakh youth cheated in Australia for job lure Filed a case against the director of JSC Overseas Consultants Dr. Sneha Joglekar and Varun Joglekar

 

हे देखील वाचा :

Best Position To Sleep | झोपण्याची योग्य पद्धत ठरते आरोग्यासाठी फायदेशीर, पाठीचे दुखणे आणि घोरणे होते कमी; जाणून घ्या

Cyber Fraud Alert | ‘या’ गोष्टींची घ्या काळजी, अन्यथा रिकामे होऊ शकते बँक खाते

Benefits Of Nuts | ‘या’ कारणांसाठी आहारात सुकामेव्याचा समावेश अवश्य करावा; जाणून घ्या

Gold Silver Price Today | सोन्याचे भाव घसरले, चांदी वधारली; जाणून घ्या लेटेस्ट भाव

 

Related Posts