IMPIMP

Gold Silver Price Today | सोन्याचे भाव घसरले, चांदी वधारली; जाणून घ्या लेटेस्ट भाव

by nagesh
Gold Silver Price Today | gold silver rate in india maharashtra today on 4 june 2022

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Gold Silver Price Today | मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) बदल होत आहे. गेले काही दिवस सोन्या चांदीच्या दरात वाढ दिसून आली. मात्र आज सोन्याच्या दरात किरकोळ घसरण झाली असल्याचं पाहायला मिळालं. तर चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. आज (बुधवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर (Gold Price) 47,750 रुपये आहे. तर चांदीची किंमत (Silver Price) 72,100 रुपये पर्यंत पोहचली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात आणि भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमती (Gold Silver Price Today) सतत बदलत असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात वाढ दिसून आली. पुन्हा त्यामध्ये घसरण झाली आहे. आता सोन्याच्या दरात किरकोळ घसरण तर चांदीचे दर वधारले असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, साधारण सोनं 50 हजाराच्या आत आहे.

 

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तसेच, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.

 

आजचा सोन्याचा भाव –

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,810 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,160 रुपये

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,810 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,160 रुपये

 

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,750 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,090 रुपये

आजचा चांदीचा दर – 72,100 रुपये (प्रति किलो)

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 30 march 2022 sonyache aaje bhav

 

हे देखील वाचा :

PUC Certificate | पीयूसी चाचणीकडे दुर्लक्ष केल्यास होईल 2 हजारांचा दंड; जाणून घ्या नियम

Sharad Pawar | भाजपचा टोला; म्हणाले – ‘त्याऐवजी शरद पवारांना पंतप्रधान करण्याचा ठराव केला असता तर..’

CM Uddhav Thackeray | रिफायनरी प्रकल्प रत्नागिरीतच ! CM उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र

 

Related Posts