IMPIMP

Pune Crime | 79 वर्षाच्या ‘शौकीन’ वृध्दास ‘डेटींग’ची हौस पडली 17 लाखांना, जाणून घ्या वारजे माळवाडीमधील प्रकरण

by nagesh
Pune Crime | 79-year-old 'hobby' old man got 17 lakhs of passion for 'dating', know the case of Warje Malwadi

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Pune Crime | डेटिंगसाठी (Dating) मुलगी हवी आहे का असे विचारुन एका ७९ वर्षाच्या नागरिकाला फोटो पाठवून त्याच्याकडून तब्बल १७ लाख १० हजार रुपयांना एका महिलेने गंडा (Fraud Case) घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत पॉप्युलरनगर येथे राहणार्‍या एका ७९ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने वारजे पोलिसांकडे (Waraje Police) फिर्याद (गु. रजि. नं. ४३६/२२) दिली आहे. त्यावरुन श्रेया असे नाव सांगणार्‍या महिलेवर पोलिसांनी (Pune Police) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार डिसेबर २०२१ पासून २९ जून २०२२ दरम्यान घडला. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पॉप्युलरनगर येथे राहतात. ते घरी असताना त्यांना एका
महिलेचा फोन आला. त्यात तिने तुम्हाला डेटिंगसाठी मुलगी हवी आहे का अशी विचारणा केली.
तेव्हा फिर्यादी यांनी तिला फोटो पाठविण्यास सांगितले. त्यावर फोटो पाठविण्यासाठी तिने फिर्यादी यांना वेळोवेळी
पैसे पाठविण्यास सांगितले. त्यानंतर त्यांना धमकावून पोलीस तक्रार देण्याची भिती दाखवून त्यांच्याकडून
एकूण १७ लाख १० हजार रुपये पाठविण्यास लावून फसवणूक (Cheating Case) केली.
शेवटी त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस निरीक्षक बागवे (Police Inspector Bagway) तपास करीत
आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | 79-year-old ‘hobby’ old man got 17 lakhs of passion for ‘dating’, know the case of Warje Malwadi

 

हे देखील वाचा :

Shivsena | “भाजपचे अनेक नेते तुरुंगात जातील असे गुन्हे असताना देखील…”; सामन्यातून शिवसेनेचा हल्ला

Pune Crime | पतीनेच दीराबरोबर संबंध ठेवायला सांगितले; नकार दिल्याने विवाहितेला केली मारहाण, हडपसर परिसरातील घटना

Udayanraje Bhosale | “इतिहास जिवंत ठेवायचा असेल तर…”; उदयनराजे भोसलेंचा सरकारला सल्ला

Pune Crime | पोलिसांत तक्रार देण्यासाठी जाणार्‍या पत्नीच्या गळ्यावर केले सपासप वार; पर्वतीमधील शिवदर्शन येथील घटना

 

Related Posts