IMPIMP

Pune Crime | गुंतवणुकीवर मासिक ५ टक्के परतावा देण्याच्या अमिषाने २ कोटींची फसवणूक करणार्‍या सागा असोशिएटच्या संकल्प आखरेवर गुन्हा दाखल

by nagesh
Pune Crime News | Fraud of youth on official toll free number of finance company; 7.5 lakhs cheated by asking to generate a new credit card PIN

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | बांधकाम व्यवसायाशी (Construction Business) निगडीत सेवा पुरविण्याच्या व्यवसायात
गुंतवणुक (Investment) केल्यास मासिक ५ टक्के परतावा देण्याची आमिष दाखवून तब्बल २ कोटी रुपयांना गंडा घालणार्‍या सागा असोशिएटच्या
(Saga Associates) संचालकांवर फसवणुकीचा (Fraud Case) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

संकल्प आखरे (Sankalp Akhare), सुधाकर आखरे (Sudhakar Akhare), स्रेहल आखरे (Snehal Akhare), युगा शिरुडे (Yuga Shirude), सागर शिरुडे Sagar Shirude (सर्व रा. सुस रोड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

 

याप्रकरणी दीपक विनोदराव उगले Deepak Vinodrao Ugale (वय ४१, रा. वारजे माळवाडी) यांनी फिर्याद (गु. रजि. नं. ३६६/२२) दिली आहे. हा प्रकार १८ मार्च २०२२ पासून सुरु होता. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी ते सागा असोशिएट या कंपनीचे संचालक असल्याचे सांगून
ते बांधकाम व्यवसाय, इंटिरिअर डिझायनिंग (Interior Designing), बांधकाम व्यवसायाशी निगडीत सेवा
पुरविण्याचा व्यवसाय करतात, असे सांगितले.
फिर्यादी व त्यांचे इतर नातेवाईक मित्रांचा विश्वास संपादन त्यांच्या कंपनीमध्ये गुंतवणुक केल्यास
मासिक ५ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखविले. त्यांच्याकडून २ कोटी ३ लाख २४ हजार ५९१ रुपयांच्या ठेवी घेतल्या.
त्या गुंतवणुकीवर त्यांना त्यांनी ७१ लाख ९४ हजार ९१८ रुपये एवढी रक्कम परतावा म्हणून दिली.
मात्र गुंतवणुक केलेली २ कोटी ३ लाख २४ हजार रुपये रक्कम परत न देता फिर्यादी,
त्यांचे नातेवाईक व मित्रांची फसवणुक (Cheating Case) केली आहे.
पोलीस उपनिरीक्षक सावंत (Sub-Inspector of Police Sawant) अधिक तपास करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | A case has been registered against Saga Associate’s Sankalp Akhre, who defrauded Saga Associates of Rs 2 crore by promising 5% monthly return on investment.

 

हे देखील वाचा :

Kolhapur ACB Trap | शौचालय बिल मंजूर करण्यासाठी 10 टक्के कमिशन, 30 हजारांची लाच घेताना ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Kedar Dighe | आनंद दिघेंनी अध्यात्मिक क्षेत्राला कधीही राजकीय आखाडा बनवले नाही, केदार दिघेंनी शिंदे गटाला सुनावले

Pune PMC News | विद्यार्थ्यांना पायी अथवा सायकलने सुरक्षितरित्या शाळेत जाता यावे यासाठी महापालिकेच्यावतीने आयोजित ‘सेफ स्कूल’ स्पर्धेत सहभागी आठ प्रोजेक्टस्चे आज सादरीकरण

 

Related Posts