IMPIMP

Pune Crime | मोटारीची काच फोडून लॅपटॉप लांबविले, मार्केट यार्ड परिसरातील घटना

by nagesh
 Pune Crime | A laptop was stolen by breaking the glass of a car, an incident in the market yard area crime news

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | दिवाळीची खरेदी (Diwali Shopping) करण्यासाठी आलेल्या एकाच्या गाडीची काच फोडून चोरट्यांनी 2 लॅपटॉप, हार्ड डिस्क आणि इतर सामान चोरून नेले. ही घटना मार्केट यार्ड (Market Yard) येथे घडली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात (Pune Crime) आला आहे.

 

याबाबत विभीषण गोरुले (वय ३३, रा. आंबेगाव, कात्रज) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

गोरुले यांची कंपनी आहे. दिवाळीनिमित्त कंपनीतील कामगारांना सुकामेव्याचे बॉक्स खरेदीसाठी गोरुले मार्केट यार्ड परिसरात आले होते.
मार्केट यार्ड परिसरातील टपाल कार्यालयासमोर त्यांनी मोटार लावली होती. चोरट्यांनी मोटारीची काच फोडली.
मोटारीतील दोन लॅपटॉप, हार्ड डिस्क, आयपॉड असा एक लाख 45 हजाराचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक येवले (PSI Yevle) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | A laptop was stolen by breaking the glass of a car, an incident in the market yard area crime news

 

हे देखील वाचा :

Pune PMC-Traffic Police | पुणे महापालिकेने वाहतूक पोलिसांना त्यांचे ‘कर्तव्य’ निदर्शनास आणून दिले ! बंदी असलेल्या रस्त्यांवर अवजड वाहनांना अटकाव करावा; बस, रिक्षा अधिकृत थांब्यांवरच थांबतील अशी कार्यवाही करावी

MLA Ravi Rana | बच्चू कडूंच्या टीकेला आमदार रवी राणांचे प्रत्युत्तर, म्हणाले- ‘बच्चू कडू हा सोंगाड्या आहे’

Sushma Andhare | संजय राऊतांना सुषमा अंधारेंची भिती वाटू लागली आहे, शिंदे गटाचा संजय राऊतांना टोला

Vinayak Raut | शिवसैनिकांवरील हल्ल्याला आंदोलनाने उत्तर देऊ, खा. विनायक राऊत यांचा इशारा

 

Related Posts