IMPIMP

Pune Crime | सिक्युरिटी गार्डनेच केली सोसायटीच्या सभासदाला मारहाण; पिसोळी येथील घटना

by nagesh
Pune Crime News | Pune-Warje Malwadi Crime News : Warje Police Station - Gangsters attempt to kill by stabbing them with swords due to prior enmity

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  Pune Crime | सोसायटीत येणार्‍या जाणार्‍यांवर लक्ष ठेवण्यासाठी, चोरटे व इतरांना आत येण्यापासून रोखण्यासाठी
सुरक्षा रक्षक (Security Guard) नेमलेले असतात. सूचना करणार्‍या एका सभासदालाच सुरक्षा रक्षकाने बेदम मारहाण (Beating) करुन धमकाविल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी कुमार धृवलाल शुभेश्वर Kumar Dhruvalal Shubeshwar (वय ३७, रा. पिसोळी) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ९८१/२२) दिली आहे. त्यानुसार जगदीश पाडाळे (Jagdish Padale) व त्याच्या साथीदारावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार पिसोळी येथील ए आर सी गौरव सोसायटीत (ARC Gaurav Society, Pisoli) १ ऑक्टोबर रोजी साडेअकरा वाजता घडला. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुमार यांच्या सोसायटीच्या गेटवर जगदीश हा सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत होते. त्यावेळी त्यांनी तु इंट्री करत असताना बॅरिकेट का लावले आहेत, तुम्ही इथे गाडीची जी इंट्री घेता त्यात सुधारणा करा, जेणे करुन आमचा वेळ वाचेल, असे सांगितले. याचा राग येऊन जगदीश याने त्याच्या हातातील लाकडी काठी फिर्यादीच्या उजव्या कानावर व गालावर मारुन त्यांना जखमी केले. तो तेथून पळून जाताना दगड फेकून मारला. त्यानंतर काही वेळाने एका अनोळखी व्यक्तीने फिर्यादी यांना तुम्हाला मारले आहे का, तुला कुठे जायचे तिथे जा, तुला काय करायचे ते कर, असे बोलून फिर्यादीस धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक खेतमाळस (Sub-Inspector of Police Khetmalas) तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | A member of the society was beaten up by the security guard; Incident at Pisoli

 

हे देखील वाचा :

Pune Crime | हॉटेल मॅनेजरने घातला साडेतीन लाखांना गंडा; मंगळवार पेठेतील प्रकार

CM Eknath Shinde | धक्कादायक! शिंदे गटात या…नाहीतर एन्काऊंटर!! माजी नगरसेवकाला मुख्यमंत्र्यांनी पोलिसांमार्फत दिली धमकी, कुटुंबासह आत्महत्येचा इशारा

Dasara Melava 2022 | शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबईत राष्ट्रवादीचे बॅनर्स; परंपरा अखंड राहू द्या म्हणत दिल्या शुभेच्छा

 

Related Posts