IMPIMP

Pune Crime | मुख्यमंत्र्यांच्या बंदोबस्तावर असताना रिक्षाची पोलिसाला धडक; कर्मचारी गंभीर जखमी

by nagesh
Pune Crime News | Chandannagar Police Station - Police constable rapes woman by showing fear of implicating her son and husband in a false crime, police constable accused of extorting 1 lakh by threatening defamation by implicating her in the crime of rape

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune Crime | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे पुण्यातील गणपती मंडळाच्या बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी बुधवारी पुण्यात आले होते (Pune Accident News). त्यावेळी बंदोबस्त (Police Bandobast) करत असलेल्या पोलीस कर्मचार्‍याच्या (Pune Police) अंगावर रिक्षा घालून त्यांना गंभीर जखमी करण्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी पोलीस शिपाई श्रीनाथ संपत कांबळे Police Shreenath Sampat Kamble (वय ३६, रा. लोहगाव – Yerwada) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४३६/२२) दिली आहे. त्यानुसार, सिद्धेश्वर बसवेश्वर पुजारी (वय ३३, रा. मांगडेवाडी) या रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सादलबाबा चौकात बुधवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडला. (Pune Crime)

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुणे दौर्‍यावर येत असल्याने श्रीनाथ कांबळे हे सादलबाबा चौकात वाहतूक नियोजन करीत
होते. यावेळी रिक्षाचालकाने कांबळे यांच्या पाठीमागून उलट्या दिशेने रिक्षा चालवत आणून त्यांना धडक दिली.
त्यात कांबळे यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | A rickshaw hit the police while on the CM’s guard; The employee was seriously injured

 

हे देखील वाचा :

Pune Ganesh Visarjan-2022 | पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात, तरुणाईचा जल्लोष

Mumbai Crime | चक्क मुलानेच बाप्पाला लुटले; गळ्यातील हार चोरुन झाला पसार

Pune Crime | भावाबरोबर लिव्ह इनमध्ये राहणार्‍या तरुणीला परत पाठविण्यास विरोध केल्याने महिलेला मारहाण

Cardiac Arrest | माता पार्वती बनून नाचणार्‍या व्यक्तीला आला हार्ट अटॅक… स्टेजवरच मृत्यू, Video

 

Related Posts