IMPIMP

Pune Crime | किरकोळ वादातून रिक्षाचालकाचा सपासप वार करुन खून, जनता वसाहत परिसरातील घटना

by nagesh
Pune Crime News | A 13-year-old girl was killed and thrown into the canal, the father tried to commit suicide by drinking poison

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | भांडणाच्या रागातून तिघांनी एका रिक्षाचालकाचा धारदार हत्याराने सपासप वार करुन खून (Rickshaw Driver Murder) केल्याची घटना आज (शनिवारी) सकाळी उघडकीस आली आहे. ही घटना (Pune Crime) पुणे शहरातील जनता वसाहत परिसरात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी रिक्षाचालकासह साथीदारांच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल केला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अक्षय हनुमंत रावडे Akshay Hanumant Rawde (वय 26, रा. रायकरनगर, वडगाव धायरी-Vadgaon Dhairi) असे खून झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे.
या प्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अक्षयचा भाऊ किरण हनुमंत रावडे Kiran Hanumant Rawde (वय 27) याने दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Dattawadi Police Station) फिर्याद दिली आहे.

 

अक्षय रिक्षा चालक होता. काल मध्यरात्री स्वारगेट (Swargate) परिसरात त्याचा तिघांशी वाद (Dispute)झाला होता. त्यानंतर तिघेजण अक्षयला जनता वसाहत परिसरात (Janta Vasahat) घेऊन गेले.
कॅनॉल रस्त्यावर (Canal Road) त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन त्याचा खून करण्यात आला.
कॅनॉल रस्त्यावरील झुडुपामध्ये शनिवारी सकाळी अक्षय मृतावस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
अक्षयच्या खून प्रकरणात एका रिक्षाचालकासह तीन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वारगेट परिसरात मध्यरात्री अक्षयची तिघांशी वादावादी झाली होती. अक्षय आणि आरोपी दारु प्यायले होते,
अशी माहिती पोलिसांना तपासात उघडकीस झाली आहे. सहायक पोलीस निरीक्षक युवराज पाटील
(API Yuvraj Patil) तपास करत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | A rickshaw puller was stabbed to death due to a minor dispute, an incident in Janata Colony area

 

हे देखील वाचा :

Mohan Bhagwat | मोहन भागवतांच्या वक्तव्यावर ब्राह्मण महासंघाचा संताप, तुम्ही देशात जातीयवाद वाढवताय, इथला हिंदू नराधमांच्या…

Pune Crime | लोणी काळभोरमध्ये अमलीदार्थ विक्री प्रकरणात एकास अटक; सहा किलो गांजा जप्त

Pune Crime | पुण्यातील सराईत गुन्हेगार अल्ताफ शेख व त्याच्या टोळीवर ‘मोक्का’, आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 101 वी कारवाई

 

Related Posts