IMPIMP

Pune Crime | बाललैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यातून आरोपीची निर्दोष मुक्तता

by nagesh
HC On Minor Girl Rape Case | 'Intercourse with the consent of a minor girl is rape' - Delhi High Court

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | अल्पवयीन मुलीचा (Minor Girl) पाठलाग करुन तिला भेटण्यास बोलावून घेऊन तिच्यासोबत गैरवर्तन (Abuse) केल्याचा प्रकार देहूरोड पोलीस ठाण्याच्या (Dehu Road Police Station) हद्दीत घडला होता. याप्रकरणातील आरोपीवर बाललैंगिक कायद्याप्रमाणे गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Arrest) करण्यात आली. याबाबत पीडित मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली (Pune Crime) होती. या गुन्ह्यातील आरोपी ऋषिकेश किसन मोहिते (Rishikesh Kisan Mohite) याची विशेष कोर्टाचे न्यायाधीश के.के. जहागीरदार (Special Court Judge K.K. Jahagirdar) यांनी निर्दोष (Innocent) मुक्तता केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

आरोपी ऋषिकेश मोहिते याच्या विरोधात देहूरोड पोलीस ठाण्यात 25 फेब्रुवारी 2020 रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र (Charge Sheet) न्यायालयात दाखल केले होते. या खटल्यात सरकार पक्षाकडून तीन साक्षीदार तपासण्यात आले होते. तर आरोपीच्या वतीने दोन साक्षीदार तपासण्यात आले. आरोपीच्या वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायाधीश के.के. जाहागीरदार यांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली.(Pune Crime)

आरोपीच्या वतीने अ‍ॅड. तनवीर जहागीरदार (Adv. Tanveer Jahagirdar) यांनी कामकाज पाहिले. तर अ‍ॅड. रईसा खान (Adv. Raisa Khan), अ‍ॅड. इमरान शेख (Adv. Imran Sheikh) व अ‍ॅड. मिथुन चव्हाण (Adv. Mithun Chavan) यांनी मदत केली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. ब्रम्हे यांनी कामकाज पाहिले.

 

 

Web Title :- Pune Crime | Accused acquitted of the crime of child sexual abuse

 

हे देखील वाचा :

Anil Deshmukh | अनिल देशमुखांना मोठा धक्का ! न्यायालयाने अखेर जामीन अर्ज फेटाळला

Maharashtra Rains | राज्यात गारपिटीचं सावट ! विकेंडला पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळणार

Online Correction In Aadhaar Card | ‘आधार कार्ड’मध्ये ऑनलाइन सुधारणा करण्यासाठी लागतात ‘ही’ 32 कागदपत्रे, पहा – संपूर्ण यादी

 

Related Posts