IMPIMP

Pune Crime | गुंगीचे औषध देऊन घरगड्यानेच केली तब्बल 24 लाखांची चोरी

by nagesh
Pune Crime | At the beginning of the new year, house burglaries in the area of Kothrud, Sinhagad road, 64 lakhs of compensation was lost.me | Went to dinner and thieves cleaned the house, 66 lakh house burglary in broad daylight in elite society of Baner area

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime | मुंढवा पोलीस स्टेशनच्या (Mundhwa Police Station) हद्दीतील फॉरेस्ट कॅसल सोसायटीमध्ये हा चोरीचा प्रकार घडला. यामध्ये घरात काम करणाऱ्या विश्वासू घरगड्याने तब्बल 24 लाख रुपये किमतीचे सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने चोरून नेले आहेत. नरेश शंकर सौदा (वय 22) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी प्रीती विहीन हुन (रा. प्रभादेवी मुंबई) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. 4 डिसेंबर रोजी संपूर्ण प्रकार घडला. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार, प्रीती हुन या मुंबईतील प्रभादेवी परिसरात राहतात, तर त्यांचे आई-वडील मुंढवा परिसरातील फॉरेस्ट कॅसल सोसायटीत राहतात. आरोपी नरेश शंकर सौदा हा त्यांच्या घरात नोकर म्हणून काम करत होता. अनेक दिवसांपासून काम करत असल्याने त्याच्यावर कुटुंबाचा विश्वास बसला होता. (Pune Crime)

 

मात्र, 4 डिसेंबरच्या रात्री त्याने घरातील ज्येष्ठ सदस्यांना जेवणातून गुंगीचे औषध दिले.
त्यानंतर हे दोघेही बेशुद्ध झाल्याची खात्री केल्यानंतर घरातील लोखंडी पत्र्याचे कपाट उघडले आणि
त्यातून 286 ग्रॅम सोन्याचे, हिऱ्याचे दागिने आणि काही रोख रक्कम, अशी एकूण 23 लाख 98 हजार रुपयांची चोरी केली.

 

 

Web Title :- Pune Crime | after giving medicine from the meal take gold and silver ornaments worth 24 lakhs and spread them around the house mundhwa police station

 

हे देखील वाचा :

Mohandas Sukhtankar Passes Away | ज्येष्ठ नाट्यकर्मी मोहनदास सुखटणकर यांचे निधन

DCM Devendra Fadnavis | ‘बाबासाहेबांच्या संविधानामुळे चहावाला पंतप्रधान झाला’ – देवेंद्र फडणवीस

Yuvasena-Sharmila Yewale | पुण्यातील युवासेनेत खदखद कायम; सहसचिव शर्मिला येवले यांच्या पदाला स्थगिती

U-19 Women’s T20 WC | शफाली वर्माची Under 19 विश्वचषकासाठी महिला संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती

 

Related Posts