IMPIMP

Pune Crime | थेरगाव येथील अनिकेत चौधरी टोळीतील ‘मोक्का’ गुन्ह्यातील आरोपीला जामीन मंजूर

by nagesh
Pune Crime News | life imprisonment for the accused killed person faked murder pune Saswad Police Station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | खंडणी (Ransom) व अपहरण (kidnapping) गुन्ह्यांत संपूर्ण थेरगाव (Thergaon) परिसरात कुप्रसिध्द असलेल्या अनिकेत चौधरी टोळीविरुध्द (Aniket Choudhary Gang) महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) (MCOCA Action) Mokka कारवाई करण्यात (Pune Crime) आली होती. वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) याप्रकरणी गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता. मात्र या गुन्ह्यातील आरोपी अजय सुधाकर शिरसाट (Ajay Sudhakar Shirsat) याने जामिनासाठी अर्ज (Bail Application) केला असता विशेष मोक्का न्यायालयाने (Special Mocca Court) तो अर्ज मंजूर केला.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

तसेच या गुन्ह्यातील एका आरोपीस मुंबई उच्च न्यायालय (Mumbai High Court) यांनी जामीन अर्ज मंजूर केला आहे,
या प्रकरणात आरोपीचे वकील अ‍ॅड. राकेश सोनार (Add. Rakesh Sonar) यांनी आरोपीविरुध्द चुकीची कारवाई झाल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
यासाठी त्यांनी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातल्या (Supreme Court) काही खटल्यांची उदाहरणे (सायटेशन) दिली. (Pune Crime)

 

विशेष सरकारी वकील यांनी आरोपी अजय शिरसाठ कडून दोन कोयता पोलिसानी जप्त केला असून हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
आरोपीविरुध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई ही लागू होत नाही असे उच्च न्यायालयाचे निरिक्षण आहे त्यामुळे त्याला जामीन देण्यास हरकत नाही, अशी बाजू अ‍ॅड. राकेश सोनार यांनी मांडली.
आरोपींच्या वकिलांचा हा युक्तिवाद (Argumentation) ग्राह्य धरला विशेष न्यायालयाने आरोपीचा जामीन मंजूर (Bail Granted) केला.

 

 

Web Title :- Pune Crime | Bail granted to accused in MCOCA act crime of Aniket Choudhary gang in Thergaon

 

हे देखील वाचा :

SBI Alerts Customers | SBI ने ग्राहकांना केले अलर्ट ! पैशांसाठी QR कोड करू नका स्कॅन, अन्यथा होऊ शकता ‘कंगाल’

Chandrakant Patil | मोफत घरं देण्याच्या निर्णयावरुन चंद्रकांत पाटलांचा निशाणा; म्हणाले – ‘आमदार व्हा म्हणून नारळ दिला होता का?’

Pune Crime | येरवडा कारागृहात कैद्याची आत्महत्या

Pune Crime | वार्षिक 36 % परतावा देण्याच्या अमिषाने अनेकांची 11 कोटीची फसवणूक, पुण्यातील झेन मनी प्लॅन्टच्या संचालकांसह 6 जणांवर FIR

 

Related Posts