IMPIMP

Pune Crime | इलेक्ट्रिक बाईक भाड्याने घेऊन केला विश्वासघात; अरीश धवर विरूध्द गुन्हा

by nagesh
Pune Crime | Vehicles vandalized in Narhe area of pune sinhagad road police station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | भाडेतत्त्वावर 3 इलेक्ट्रिक बाईक (electric bike) घेऊन त्या परत न करता विश्वासघात करुन फसवणूक (Cheating) केल्याप्रकरणी समर्थ पोलिसांनी (Samarth Police) एकावर गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

अरीश रेमंड धवर Arish Raymond Dhawar (रा. लक्ष्मी रेजिडेंसी, पठारे वस्ती, लोहगाव) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी राहुल रमेश गानिगा (वय 30, रा. शिवरंजन टॉवर्स, सोमेश्वरवाडी, पाषाण) यांनी समर्थ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. सध्या इलेक्ट्रिक बाईकचा जमाना आला. त्याचवेळी या बाईकच्या किंमती सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे.

राहुल यांच्याकडून आरोपीने 16 ऑगस्ट रोजी 3 इलेक्ट्रिक बाईक भाडे तत्वावर घेतल्या आहेत. त्या वेळेत परत केल्या नाहीत. त्यांनी त्या परत मागितल्यानंतरही न दिल्याने विश्वासघात करुन फसवणूक केल्याची तक्रार राहुल गानिगा यांनी दिली असून सहायक पोलीस निरीक्षक जोरे तपास करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Betrayal by renting an electric bike; Crime against Arish Raymond Dhawar

 

हे देखील वाचा :

Nitin Landge Bribe Case | पिंपरी मनपाच्या स्थायीचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन लांडगे यांच्यासह 5 जणांचा ‘या’ अटींवर जामीन मंजूर

Pune Crime | भांडण सोडविण्यास आलेल्या दोघा मेव्हण्यांनाच केली मारहाण

Supreme Court | काळ्या कोटपासून हवा दिलासा ! सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल, उन्हाळ्यात वकिलांना दिलासा देण्याची विनंती

Gold Price Today | आज ‘स्वत’ झाले सोने-चांदी, जाणून घ्या किती घसरण झाली किमतीत?

 

Related Posts