IMPIMP

Pune Crime | पीएमपीएल बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, बसचालकाविरुद्ध FIR

by nagesh
Pune Crime | Bike rider killed in collision with PMPL bus, FIR against bus driver

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune Crime  | भरधाव पीएमपीएल बस चालकाने (PMPL Bus) दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार झाला.
हा अपघात 11 ऑक्टोबरला सकाळी नउच्या सुमारास चंदननगर ते खराडी बायपास (Chandannagar to Kharadi Bypass) परिसरात घडला.
याप्रकरणी बसचालकाविरूद्ध चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल (Pune Crime)  केला आहे.

 

प्रकाश शंकरन शर्मा Prakash Sankaran Sharma (वय -38, रा. आव्हाळवाडी, वाघोली) असे ठार झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी शंकरन शर्मा (वय ७०) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) तक्रार दिली आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

प्रकाश हे 11 ऑक्टोबरला सकाळी नऊच्या सुमारास दुचाकीवरून कामाला चालले होते. त्यावेळी भरधाव पीएमपीएल बस चालकाने त्यांना धडक दिली. त्यामुळे गंभीररित्या जखमी झालेल्या प्रकाशचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस. एस. कोळळुरे (PSI S. S. Kolure) तपास करीत आहेत.

 

 

Web Title –  Pune Crime | Bike rider killed in collision with PMPL bus, FIR against bus driver

 

हे देखील वाचा :

Jalgaon Crime | गोलाणी मार्केटजवळील हायप्रोफाईल ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश, 9 जणांना घेतले ताब्यात

Vinayak Raut | चंद्रकात पाटलांनी सकल मराठा समाजात फूट पाडण्याचा केला प्रयत्न – विनायक राऊत

Bacchu Kadu | बच्चू कडूंनी पुन्हा जाहीरपणे व्यक्त केली नाराजी, मंत्रिपदाबाबत म्हणाले – अडीच वर्षानंतर होईन

Andheri East by-Election | हायकोर्टाने फटकारले, कुहेतू ठेवून ऋतुजा लटकेंचा राजीनामा स्वीकारण्यास दिरंगाई; उद्या पत्र द्या, शिंदे गटाला मोठा धक्का

Shanikrupa Heartcare Centre | हृदयविकार असणाऱ्या रुग्णांसाठी खुशखबर! शनिकृपा हार्टकेअर सेंटरमध्ये ‘कार्टोग्राफी’ तपासणी केवळ 3 हजारात

Amravati ACB Trap | 5 हजार रुपये लाच मागणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यासह हवालदारावर एसीबीकडून FIR

 

Related Posts