IMPIMP

Jalgaon Crime | गोलाणी मार्केटजवळील हायप्रोफाईल ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश, 9 जणांना घेतले ताब्यात

by nagesh
Pune Crime News | Pune Police Crime Branch SS Cell Raid on the lodge on Fursungi Road Hadapsar Police Station Limits

जळगाव : सरकारसत्ता ऑनलाइन  Jalgaon Crime | जळगाव शहरातील मध्यवर्ती भागात सुरू असलेल्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या (Jalgaon City Police Station) पथकाने बुधवारी छापा (Raid) टाकून पर्दाफाश केला आहे. गोलाणी मार्केटजवळ एका कार्यालयाच्या खोलीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय (Prostitution) प्रकरणी पोलिसांनी दोन ग्राहक पुरुष आणि 6 महिलांना (Jalgaon Crime) ताब्यात घेतले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

जळगाव शहरात अनेक ठिकाणी अवैध वेश्याव्यवसाय बिनधास्तपणे सुरू असून पोलीस सोपस्कररित्या दुर्लक्ष करीत आहेत. काही दिवसांपूर्वीच दोन हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकला होता. शहरातील गोलाणी मार्केट (Golani Market) परिसरात असलेल्या एका खोलीत कुंटनखाना सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. (Jalgaon Crime)

 

बुधवारी दुपारी 4.30 च्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक विजय ठाकूरवाड (Police Inspector Vijay Thakurwad) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे (PSI Dattatraya Pote) व पथकाने छापा टाकला. एका कंपनीच्या नावे असलेल्या खोलीत वेश्याव्यवसाय सुरू होता. पोलिसांनी छाप्यात 2 पुरुष आणि 6 तरुणी, महिलांना ताब्यात घेतले आहे. सर्वांना शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून चौकशी सुरू आहे.

 

दरम्यान, शहराच्या मध्यवर्ती भागात कुंटनखाना सुरू असताना अद्याप पोलिसांना त्याचा सुगावा कसा लागला नाही.
कुंटनखान्यामागे कुणी राजकीय पदाधिकाऱ्याचा हात तर नाही? अशी शंका उपस्थित होत आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title –  Jalgaon Crime | High profile ‘sex’ racket busted near Golani market, 9 arrested

 

हे देखील वाचा :

Vinayak Raut | चंद्रकात पाटलांनी सकल मराठा समाजात फूट पाडण्याचा केला प्रयत्न – विनायक राऊत

Bacchu Kadu | बच्चू कडूंनी पुन्हा जाहीरपणे व्यक्त केली नाराजी, मंत्रिपदाबाबत म्हणाले – अडीच वर्षानंतर होईन

Andheri By Election | अंधेरी पोटनिवडणुकीसाठी ऋतुजा लटके यांना तिकीट न देण्याचे उद्धव ठाकरेंचे षडयंत्र – आ. प्रसाद लाड

 

Related Posts