IMPIMP

Pune Crime | फर्निचरच्या कामासाठी बंगल्याची चावी घेऊन तिजोरी केली साफ; लोणीकंद परिसरातील घटना

by nagesh
Pune Crime | At the beginning of the new year, house burglaries in the area of Kothrud, Sinhagad road, 64 lakhs of compensation was lost.me | Went to dinner and thieves cleaned the house, 66 lakh house burglary in broad daylight in elite society of Baner area

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | फर्निचरच्या कामासाठी बंगल्याची चावी घेऊन लॉकर उघडून त्यातील सोन्याचे दागिन्यांचा अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी (Lonikand Police) आरिफ ऊर्फ राहतअली अख्तार खान, आदिल आत्तार खान, रिंकू अत्तार खान, निसार (रा. केसनंद, मुळ रा. उत्तर प्रदेश) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याप्रकरणी नंदिनी सिद्धार्थ वाघमारे (वय २९, रा. शोभाव्हिला बंगलो, बेकफिल्ड कंपनीजवळ) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार फेब्रुवारी ते २२ मार्च २०२२ दरम्यान घडला. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या बंगल्यातील फर्निचरचे काम होते. या कामासाठी त्यांनी आरोपींना वेळोवेळी ऑनलाइन व रोख स्वरुपात पैसे दिले. त्यातून त्यांनी फर्निचरचे काही काम करुन फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे त्या आरोपींना काम करण्यासाठी बंगल्याची चावी देऊ लागल्या. फेब्रुवारी ते २२ मार्च दरम्यान त्यांना फर्निचरच्या कामासाठी बंगल्याची चावी दिली असताना त्यांनी लॉकरमधील साडेपाच तोळे सोन्याचे दागिने व सामानाचे पैसे असे ६ लाख १० हजार रुपयांचा ऐवज घेऊन जाऊन फिर्यादीचा विश्वासघात केला, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक पवार तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Clean the safe by taking the bungalow key for furniture work Incidents in Lonikanda area

 

हे देखील वाचा :

Chitra Wagh | ‘वाह रे बहाद्दरांनो…, सभेत दगडं मारतां..?’ चित्रा वाघ यांच्या आरोपांमुळे कोल्हापुरात खळबळ

Sharad Pawar | शरद पवारांचा चंद्रकांत पाटलांना खोचक टोला; म्हणाले – ‘जरा शहाण्या माणसांबद्दल बोललेलं बरं..’

Sanjay Raut | ‘शरद पवारांच्या पुढाकाराशिवाय मोदींसमोर सक्षम पर्याय निर्माण होऊ शकत नाही’ – संजय राऊत

 

Related Posts