IMPIMP

Pune Crime | पुण्याच्या मार्केटयार्ड परिसरातील चाफळकर कॉलनीतील भल्या पहाटे थरार ! चोरट्यांकडून पोलिसांवर दगडफेक, पोलिसांचा स्वसंरक्षणार्थ गोळीबार

by nagesh
Pune Crime | 8-year-old girl shot, injured in husband-wife fight; Incident in Narhe, construction workers in police custody

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | घरफोडी करण्यासाठी आलेल्या ३ ते ४ चोरट्यांना पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर (Pune Police) चोरट्यांनी दगडफेक (Stone Pelting By Thieves) केल्याने पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार (Firing In Self Defence) करण्याची घटना घडली. पुणे – सातारा रोडवरील (Pune-Satara Road) चाफळकर कॉलनीत (Chafalkar Colony) पहाटे साडेचार वाजता घडली. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याबाबत पोलिसांनी सांगितले की, सातारा रोडवरील सिटी प्राईड (City Pride Satara Road) मागे चाफळकर कॉलनी आहे. या कॉलनीतील सानिया या अपार्टमेंटमध्ये (Saniya Apartment) चोरटे घरफोडी करण्यासाठी शिरले (Pune Criminals) होते. पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास तिसर्‍या मजल्यावर आवाज झाल्याने सुरक्षा रक्षकाला (Security Guard) जाग आली. त्याला चोरटे आल्याचा सुगावा लागल्याने त्याने पोलीस नियंत्रण कक्षाला (Pune Police Control Room) कळविले.

 

पहाटे गस्तीवर असलेले बीट मार्शल तातडीने तेथे दाखल (Pune Crime) झाले.
यावेळी चोरटे इमारतीतून बाहेर येत होते. पोलिसांना पाहून त्यांनी आपल्याकडील चाकू त्यांच्या दिशेने फेकून मारला.
पाठोपाठ तेथील दगड उचलून ते पोलिसांना मारु लागले. हे पाहून बीट मार्शल (Beat Marshall Police) यांनी हवेत गोळीबार (Firing In Pune) केला. तेव्हा चोरटे शेजारील ओढ्यातून पळून गेले.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

या घटनेची माहिती मिळाल्यावर आणखी पोलीस कुमक तेथे पाठविण्यात आली.
चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरु असून मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात (Marketyard Police Station) गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

 

Web Title :- Pune Crime | Firing Incident in Marketyard Stone Pelting By Thieves On Beat Marshall Pune Police Pune Satara Road Chafalkar Colony

 

हे देखील वाचा :

Pune Crime | ‘मटका किंग’च्या खून प्रकरणी पुण्यातील भाजपच्या ‘गोल्डन मॅन’ला अटक; प्रचंड खळबळ

National Pension Scheme (NPS) | पत्नीच्या नावावर उघडा स्पेशल अकाऊंट, केवळ रू. 5000 ची गुंतवणूक ! मिळतील रू. 1,11,98,471; दरमहिना रू. 44,793 चा पेन्शनचा सुद्धा लाभ

Super Foods | हळदीपासून मशरूमपर्यंत, कॅन्सरसोबत लढू शकतात ‘हे’ सुपरफूड, जाणून घ्या

 

Related Posts