IMPIMP

Pune Crime | UAE च्या ‘दिरहम’ चलनाच्या नोटा बदलून देण्याच्या नावाखाली फसवणूक; बिबवेवाडी पोलिसांकडून चौघांना अटक

by nagesh
Pune Crime | sinhagad road police station case news

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –   Pune Crime | युनायटेड अरब इमिरेटस (united arab emirates) या देशाचे ‘दिरहम‘ (dirham) चलनाच्या नोटा स्वस्तात देण्याच्या बदल्यात लोकांची फसवणूक (Cheating) करणार्‍या टोळीला बिबवेवाडी पोलिसांनी (bibvewadi police) अटक केली (Pune Crime) आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

मोहमद उबईदुल्ला मुदसेर शेख (वय ३०), मोहम्मद कामरान खान (वय २८), रिदोई रहीम खान (वय २३) आणि सयदुल (सर्व रा. हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी कोंढव्यात (Kondhwa) राहणार्‍या एका ४० वर्षाच्या तरुणाने बिबवेवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली होती.
त्यानुसार पोलिसांनी (गुरनं – २०३/२१), IPC ३९२, ४०६, ४२०, ३४ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार बिबवेवाडीतील अप्पर बस डेपोच्या (upper bus depot) बाजूला ८ सप्टेंबर रोजी दुपारी पावणेतीन वाजता घडला होता.

आरोपींनी संगनमत करुन फिर्यादी यांना भारतीय चलनाचे (indian currency) नोटा बदलून ‘युनायटेड अरब अमिरेटस’ या देशाचे ‘दिरहम’
या नोटा देण्याचा बहाणा केला.
त्यांना पेसे घेऊन अप्पर बस डेपोचे बाजूला बोलावले.
त्यांना रिन साबणाना इंग्रजी व मराठी वर्तमानपत्र गुंडाळून एक हात रुमालाने बांधलेला गठ्ठा असलेली लाल रंगाची नायलॉनची पिशवी दिली.
फिर्यादी यांनी ही पिशवी उघडून पाहण्याचा प्रयत्न केला.
तेव्हा त्यांच्या हातातून ६० हजार रुपये असलेली प्लॅस्टिकची पिशवी घेऊन जबरदस्तीने हिसकावून त्यांना
हाताने धक्का देऊन जमिनीवर पाडून पळून (Pune Crime) गेले होते.

 

या टोळीने शहरात अनेकांची अशा प्रकारे फसवणूक केली आहे.
बिबवेवाडी पोलिसांनी चौघांना अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर
(assistant police inspector rajesh usgaonkar) तपास करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Fraud in the name of exchanging UAE’s dirham currency notes; Four arrested by Bibwewadi police in pune

 

हे देखील वाचा :

Brief Emotion Charge | शस्त्रक्रियेदरम्यान महिलेच्या रडण्यावर लावला जादा ‘चार्ज’, वायरल झाले बिलाचे ट्विट

New Sim | आता ‘हे’ ग्राहक खरेदी करू शकणार नाहीत नवीन सिम, जाणून घ्या सरकारचे बदललेले नियम

Multibagger Stock | 54 रुपयांचा शेयर झाला 879 रुपयांचा, 6 महिन्यात 1 लाखाचे झाले 16 लाख; तुम्ही खरेदी केला आहे का?

 

Related Posts