IMPIMP

Pune Crime | कोंढव्यात गगन एमिरल्ड सोसायटी पार्किंगमधील जागेवर अतिक्रमण केल्याने इरफान मुलाणी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल

by nagesh
Pune Pimpri Crime | A tempo transporting animals for slaughter was caught in Pimpri Chinchwad

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | शहरात पार्किंगची समस्या (Parking Problem) दिवसेंदिवस वाढत असून लोकांकडे एकापेक्षा अधिक गाड्या झाल्याने आता मोठमोठ्या सोसायटीमध्येही पार्किंगवरुन वाद वाढू लागले आहेत. कोंढव्यातील गगन एमिरल्ड (Gagan Emerald Kondhwa) सोसायटीत पार्किंगच्या जागेवर अतिक्रमण (Encroachment) केल्याने एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याप्रकरणी हमजा मोहम्मद हुसेन आगा Hamza Mohammad Hussain Aga (वय 35, रा. गगन एमिरल्ड सोसायटी,कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी इरफान मुलाणी (Irfan Mulani) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 1 सप्टेंबर 2020 ते 27 जानेवारी 2022 दरम्यान घडला. (Pune Crime)

याबाबत कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police) दिलेल्या माहितीनुसार, हमजा आगा यांनी गगन एमिरल्ड या सोसायटीत फ्लॅट घेतला. फ्लॅट खरेदी करताना बिल्डरने त्यांना पार्किंग स्लट नं. 58 हा दिला आहे. साेसायटीतील सदस्य इरफान मुलाणी यांना पार्किंगचा स्लॉट नं. 55 दिला आहे. असे असताना त्यांनी बिल्डरसोबत असलेल्या रागातून आगा यांना त्यांच्या पार्किंगचा वापर करता येणार नाही अशा रितीने त्यांची पार्किंगची जागा अडवून त्यांच्या पार्किंगच्या जागेत चारचाकी गाडी पार्क केली आहे.

दरम्यान त्यांना अनेकदा विनंती केल्यानंतरही मुलाणी यांनी पार्किंगवर अतिक्रमण चालू ठेवले आहे. त्यानंतर आता त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली असून पोलिसांनी अतिक्रमण केल्याबद्दल IPC 447 कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहे.

 

 

Web Title : Pune Crime | Irfan Mulani charged with encroaching on Gagan Emerald Society parking lot in Kondhwa

 

हे देखील वाचा :

Amruta Fadnavis | ‘…हरामखोर का मतलब…. है और सुनने मे आया है….नामर्द है’ ! अमृता फडणवीस कोणाला म्हणाल्या ‘नामर्द’? राजकीय वर्तुळात चर्चा

TET Exam Scam | IAS सुशील खोडवेकरची करामत ! सावरीकरकडून घेतले पैसे, सुपेनी केले उमेदवार पास; आयएएस अधिकार्‍याला ‘एवढ्या’ दिवसांची पोलीस कोठडी

Gold Silver Price Today | खुशखबर ! 2 दिवसांमध्ये सोन्याचे दर 1000 रूपयांनी तर चांदी 2500 ने घसरली, जाणून घ्या आजचे दर

 

Related Posts