IMPIMP

Amruta Fadnavis | ‘…हरामखोर का मतलब…. है और सुनने मे आया है….नामर्द है’ ! अमृता फडणवीस कोणाला म्हणाल्या ‘नामर्द’? राजकीय वर्तुळात चर्चा

by nagesh
Amruta Fadnavis | dcm devendra fadnavis wife amruta slams trollers say she only fears her mother in law

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Opposition Leader Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) अनेकदा आपल्या राजकीय पोस्टमुळे (Political Post) चर्चेत असतात. त्यांनी विरोधकांवर केलेल्या टीकेमुळे त्यांच्या पोस्टची अनेकदा चर्चा होत असते. मात्र आता अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन काही वेळापुर्वी एक ट्विट केलं आहे. त्याबाबत राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी ट्विट करत टीका केली आहे. त्यांनी ट्विट करुन पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांना टार्गेट केलं आहे. प्रश्नपत्रिकेच्या (Question Paper) स्वरुपात त्यांनी ट्विटमध्ये नॉटी नामर्द, बिगडे नवाब (Nawab), नन्हे पटोले (Patole) या जमाती एकत्र कुठे पाहिल्या जाऊ शकतात, असा सवाल केला आहे.

 

 

गाळलेल्या जागा भरा अशा स्वरुपात दुसरा प्रश्न विचारत आघाडीच्या नेत्यांची काही वाक्य वापरली आहेत. या ट्विटमध्ये अमृता फडणवीस यांनी कुणाची नावं लिहिली नसली तरी त्यांचा रोख हा महाविकास आघाडीचे नेते आणि नजिकच्या काळातील काही नेत्यांची वादग्रस्त विधानं याकडे असल्याचे उघड आहे. हिंदीमध्ये ही पोस्ट असून यामध्ये ‘….शराब नही होती! हरामखोर का मतलब…. है और सुनने मे आया है….नामर्द है’ असे म्हटले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

नेहमीच वेगवेगळ्या मुद्यावरुन अमृता फडणवीस मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका करत आहेत. त्यांनी टीका करताना कोणचंही नाव घेतलं नसलं तरी त्यांच्या या वक्तव्यानं चांगली खळबळ उडाली आहे. त्यांच्या या पोस्टमुळं राजकीय वर्तुळाच चर्चा रंगली आहे.

 

Web Title :- Amruta Fadnavis | Amruta devendra fadnavis twit namard

 

हे देखील वाचा :

TET Exam Scam | IAS सुशील खोडवेकरची करामत ! सावरीकरकडून घेतले पैसे, सुपेनी केले उमेदवार पास; आयएएस अधिकार्‍याला ‘एवढ्या’ दिवसांची पोलीस कोठडी

Gold Silver Price Today | खुशखबर ! 2 दिवसांमध्ये सोन्याचे दर 1000 रूपयांनी तर चांदी 2500 ने घसरली, जाणून घ्या आजचे दर

Crime News | तिथं जाण्यासाठी खर्च केले 75 लाख ! एकाच कुटुंबातील 4 मृतदेह संशयास्पद सापडले; सर्वत्र खळबळ

 

Related Posts